tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post8933534358015913651..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: न झालेला (अजून एक) मुख्यमंत्रीसतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-857763672123547242022-03-18T01:13:14.171+05:302022-03-18T01:13:14.171+05:30मला आठवते तसे, सन १९७३-७४मध्ये संजीवनी कारखान्यावर...मला आठवते तसे, सन १९७३-७४मध्ये संजीवनी कारखान्यावर पाणी प्रश्नाबाबत कोल्हेसाहेबांच्या बैठकीत हजर राहण्याचा योग घडला होता. निश्चित चांगला क्षेत्रीय अनुभव मिळाला. आपल्या लेखाने या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला.

मला वाटते आपल्या बँकेत अनेकांचे खाते असावे. या खात्यामध्ये अनेक आठवणी शब्दबद्ध असतील. म्हणूनच इतक्या तत्परतेने साऱ्या आठवणींचा आढावा घेऊन आपण लेख लिहिता याची दाद देतो.

- श्रीराम वांढरे, भिंगार, नगर Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-58421245276799546392022-03-17T14:31:59.500+05:302022-03-17T14:31:59.500+05:30मस्त !!!
खरं तर निधनानंतरचा लेख आहे पण गुंतून गेलो...मस्त !!!
खरं तर निधनानंतरचा लेख आहे पण गुंतून गेलो वाचताना !!!👌👌👌👌
- रोहित हरीप, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-68346732346821721782022-03-17T14:31:44.429+05:302022-03-17T14:31:44.429+05:30अतिशय दिग्गज नेते ह्या जिल्ह्यात होऊन गेले. खूप यथ...अतिशय दिग्गज नेते ह्या जिल्ह्यात होऊन गेले. खूप यथार्थ वर्णन केलेत.
- चंद्रशेखर आंबेकरAnonymousnoreply@blogger.com