tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post863766225399798026..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: पुस्तकवाटेवरचा प्रवाससतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-74390042857729685532021-04-28T14:21:19.251+05:302021-04-28T14:21:19.251+05:30Satish,
Bhanage kaka...
Khup chhan.
Became nostalg...Satish,
Bhanage kaka...
Khup chhan.
Became nostalgic...
Thank you..!
-Anil Kokil, PuneAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-88285553673285983422021-04-28T14:20:53.874+05:302021-04-28T14:20:53.874+05:30रवी चव्हाणने forward केलेला 'पुस्तकवाटेवरचा ...रवी चव्हाणने forward केलेला 'पुस्तकवाटेवरचा प्रवास' हा लेख वाचला. खूपच सुंदर. मनापासून दाद दिल्याशिवाय राहवले नाही...
आपल्या लेखातून वाचनालय व भणगेकाका यांचे केलेले चित्रण अतिशय भावले. अनेक आठवणी मनात ताज्या झाल्या. मीसुद्धा १९७२ ते १९७८ ह्या काळात ज्ञानेश्वर वाचनालयाची सभासद होते. अनेक उत्तमोत्तम पुस्तके, मासिके, दिवाळी अंक वाचायला मिळाले.
समग्र पु. ल., अत्रे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, व. पु. काळे, ज्योत्स्ना देवधर, सानिया, विजया वाड... किती तरी लेखक-लेखिका अक्षरशः दैवत बनले. रोज एक कादंबरी किंवा कथासंग्रह आणि एक मासिक मिळायचे. रात्री जागून वाचन पूर्ण केल्याशिवाय चैन पडायची नाही. माझ्या आयुष्यातील तो सुंदर काळ होता..!
श्री. भणगेकाकांबद्दल आपण जे जे लिहिले, ते अगदी समर्पक होते. चेहरा थोडा गंभीर, पण आपल्या कामात अगदी निपुण. प्रसिद्ध पुस्तकांची नावे व नंबर तोंडपाठ असायची त्यांची...आणि कुठले पुस्तक उपलब्ध आहे, कुठले बाहेर गेले ह्याबाबत त्यांची स्मरणशक्ती कौतुकास्पद होती. वाचनालयाला ज्ञानमंदिर समजून अतिशय प्रामाणिकपणे व निरलस सेवा केली त्यांनी.
आपल्या लेखामुळे अनेक स्मृतींना उजाळा मिळाला..
मनापासून धन्यवाद....��
- शोभा नंदलाल देवी, निगडी प्राधिकरणAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-33850157004611747512021-04-28T14:20:07.749+05:302021-04-28T14:20:07.749+05:30खुप छान लेखन. वाचन...चिंतन...
ग्रंथपाल 'भणगेका...खुप छान लेखन. वाचन...चिंतन...
ग्रंथपाल 'भणगेकाका' चित्रपट पाहिल्याचा भास झाला..��
- चंद्रकांत कुटे, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-67882966882817286582021-04-28T14:19:11.570+05:302021-04-28T14:19:11.570+05:30सतीश , भणगेकाकांबद्दल खूप छान लिहिलं आहेस. तुझी मे...सतीश , भणगेकाकांबद्दल खूप छान लिहिलं आहेस. तुझी मेमरी शार्प आहे. तुझ्या वाचनाचा, लिखाणाचा पायाच मजबूत आहे.
तुझी लेखनशैली म्हणजे अप्रतिम.
- रवींद्र चव्हाण, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-88238218441547190322021-04-28T02:45:42.016+05:302021-04-28T02:45:42.016+05:30सतीश, खरचं छान. तुझ्या इतकं सर्वांगीण वाचन नाही हो...सतीश, खरचं छान. तुझ्या इतकं सर्वांगीण वाचन नाही होत पण आजही वाचन चालू आहे. दिवाळीच्या वेळी अॅटलस श्रग्ड आणि आता शांताराम ही दीड हजार पानांची पुस्तकं वाचू शकलो, ते लहानपणी वाचनाची आवड निर्माण झाल्यामुळे.

- राजेंद्र बागडे, कोल्हापूरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-15837929386291370432021-04-28T02:45:20.951+05:302021-04-28T02:45:20.951+05:30सतीश, करमाळ्याचे समृद्ध वाचनालय आणि ग्रंथपाल भणगे ...सतीश, करमाळ्याचे समृद्ध वाचनालय आणि ग्रंथपाल भणगे यांचं शब्दचित्र अतिशय समर्थपणे रेखाटलं आहेस. दोन्ही गोष्टी अक्षरशः डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. मन भूतकाळात गेलं.
आपले बालपण व व्यक्तिमत्त्व घडविण्यात करमाळ्याचे किती मोठे योगदान आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
- आर. डी. कुलकर्णी, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-17623253756518825982021-04-28T02:44:53.711+05:302021-04-28T02:44:53.711+05:30������������
संध्याकाळीच वाचलं. खूप सुंदर आणि सविस...������������
संध्याकाळीच वाचलं. खूप सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहेस. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भणगेकाका डोळ्यांसमोर आले. मी पण शाळेत असताना ज्ञानेश्वर वाचनालयातील खूप पुस्तकं वाचली. कऱ्हेचं पाणी, फास्टर फेणे, एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथा आणि बरीच.
आणि हो, अजून एक आठवलं, दादा (डॉ. पानाचंद गांधी) नगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती असताना ज्ञानेश्वर वाचनालयाने फिरते वाचनालय उपक्रम राबविला होता. पत्र्याच्या पेटीतून ग्रामीण भागात रोटेशननं पुस्तकं पाठवली जायची.
- डॉ. पंकज गांधी, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-31312977108931982932021-04-28T00:51:16.800+05:302021-04-28T00:51:16.800+05:30अप्रतिम लेख! फारच सुंदर लिहिता हो तुम्ही.
आपणा सर...अप्रतिम लेख! फारच सुंदर लिहिता हो तुम्ही.

आपणा सर्व पुस्तकवेड्यांच्या वाचनवेडाची सुरुवात घरातून तरी होते किंवा अशा वाचनमंदिरांतून. पुढे मग ती स्वतःचा संग्रह उभा करण्यात परावर्तित होते. तुम्ही हा सगळा प्रवास फार अप्रतिम रेखाटला आहेत. मी जास्त लिहू शकत नाही पण मनापासून कौतुक करते आणि असंच लिहीत राहा असा आशीर्वाद देते.

- मृदुला जोशी, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-45777580451101409712021-04-28T00:50:25.778+05:302021-04-28T00:50:25.778+05:30लेख वाचल्यावर Man is known by the company he keeps...लेख वाचल्यावर Man is known by the company he keeps या लहानपणी शिकलेल्या वाक्याची आठवण झाली. पुस्तक दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखावरून आपली पुस्तकांशी 'कंपनी' कशी लहानपणापासून आहे ते कळले. करमाळ्यासारख्या लहान तालुक्याच्या ठिकाणी किती चांगले वाचनालय होते हे कळले. तसेच त्याला योग्य जोड म्हणून हरिभाऊ भणगेकाका यांच्यासारखे व्यवस्थापकही लाभणे, हा परत आपणासाठी सुयोग ठरला असे म्हटले पाहिजे. प्रत्येक वाचकाची आवड लक्षात ठेवणारा आणि कुणी काय वाचू नये यावर मार्गदर्शन करणारा असा ग्रंथपाल विरळा म्हटला पाहिजे.
- मुकुंद नवरे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-75403837118099637632021-04-28T00:48:43.293+05:302021-04-28T00:48:43.293+05:30अमेरिकेतील एका सार्वजनिक वाचनालयात, प्रवेशद्वाराच्...अमेरिकेतील एका सार्वजनिक वाचनालयात, प्रवेशद्वाराच्या आधीच एका दगडावर कोरलेले एक वचन आठवले - " You may be sitting , reading a book , in the four walls of the library but can at the same time, be anywhere in the World."
- अशोक जोशी, बंगळुरू Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-56656757180659848902021-04-26T23:23:07.070+05:302021-04-26T23:23:07.070+05:30सतीश
फार सुंदर
जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
धन्...सतीश
फार सुंदर
जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
धन्यवाद...
असाच लिहीत रहा...Anonymoushttps://www.blogger.com/profile/12471608362499742232noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-20758481013985089332021-04-25T12:13:06.332+05:302021-04-25T12:13:06.332+05:30ज्यांना ग्रामीण भागातील पुस्तक संस्कृती समजून घ्या...ज्यांना ग्रामीण भागातील पुस्तक संस्कृती समजून घ्यायची असेल त्यांनी या लेखासोबत जरूर फेरफटका मारावा. हातातील मोबाईल, लॅपटॉप आपोआप गळून पडतील.

श्रीराम वांढरे.
भिंगार,अहमदनगर.श्रीराम वांढरे.https://www.blogger.com/profile/10753990267015857680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-26946631521207525942021-04-25T10:11:48.760+05:302021-04-25T10:11:48.760+05:30नमस्कार ,
पुस्तकं , भणगे काका, करमाळा ग्रंथालय आणि...नमस्कार ,
पुस्तकं , भणगे काका, करमाळा ग्रंथालय आणि तुमची पुस्तक खरेदी... संपूर्ण लेख असोशीनं वाचला. ग्रंथालयाचं पूर्ण चित्र डोळ्यासमोर जिवंत झालं.खूप सुंदर आठवणी आहेत तुमच्या ! हा लेख म्हणजे भणगेकाकांना तुम्ही दिलेली मानवंदनाच आहे , असं मला वाटतं. तुमच्या अनेक लेखांमधे हा लेख मला सर्वोत्कृष्ट वाटला. कदाचित मी पुस्तक प्रेमी आहे म्हणूनही असेल. खूप छान. पुढील कार्यासाठी शुभेच्छा. सुंदर लेख वाचायला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
--- रामदासी पु. रा.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04550784656485785278noreply@blogger.com