tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post7936963927003423140..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: युद्ध न व्हावे, पण सज्ज असावे...सतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger25125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-63217697762547505212020-08-28T17:00:20.701+05:302020-08-28T17:00:20.701+05:30खूपच छान तपशीलवार वर्णन, असे लढवय्ये आहेत त्यामुळे...खूपच छान तपशीलवार वर्णन, असे लढवय्ये आहेत त्यामुळे भारतीय माना ताठ आहेत.असे अनुभवी व्यक्तिमत्व वाचायला मिळाले, धन्यवाद. Shailputrihttps://www.blogger.com/profile/09404217226836928905noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-12085216515941377122020-08-13T03:07:57.373+05:302020-08-13T03:07:57.373+05:30अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण, सर्वसामान्यांना वास्तवाच...अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण, सर्वसामान्यांना वास्तवाची नेमकी कल्पना येईल असा लेख.
- उज्ज्वला केळकरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-39352065750841868872020-08-07T17:14:25.508+05:302020-08-07T17:14:25.508+05:30लेख आवडला आणि प्रतिक्रिया सुद्धा आवडल्या.लेख आवडला आणि प्रतिक्रिया सुद्धा आवडल्या.Kirteekumar Gorehttps://www.blogger.com/profile/15385642470395370505noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-5513706257566360172020-07-03T23:41:00.124+05:302020-07-03T23:41:00.124+05:30दोन्ही निवृत्त अधिकाऱ्यांचे मत महत्वाचे आहे. संदर...दोन्ही निवृत्त अधिकाऱ्यांचे मत महत्वाचे आहे. संदर्भ महत्वाचे आहेतसुधीर लंकेhttps://www.blogger.com/profile/16142715819053744615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-18255965688499740472020-06-29T18:31:18.781+05:302020-06-29T18:31:18.781+05:30Hard to read this practical experience but really ...Hard to read this practical experience but really true to work and implement at border and inside border to built strong Indian Economy along with strong border.
Salute to
MR. DARKUNDE

MR. KASHIDAnonymoushttps://www.blogger.com/profile/01577776138970847623noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-60165560439279061652020-06-29T12:37:39.297+05:302020-06-29T12:37:39.297+05:30तवांग येथील युद्ध स्मारक पहातानी अक्षरश : डोळ्यात ...तवांग येथील युद्ध स्मारक पहातानी अक्षरश : डोळ्यात पाणी आलं होत.
तिथल्या आणखी एका स्मारकात " आपण चीन विरूद्धचे युद्ध पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यामुळे हरलो " असं मोठ्या अक्षरात लिहिलं आहे.PRASHANT KULKARNIhttps://www.blogger.com/profile/12854087989866900953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-11658560042392487202020-06-29T09:35:07.453+05:302020-06-29T09:35:07.453+05:30सतीशजी,
या खिडकीतून प्राप्त होणारे कवडसे आपल्या व्...सतीशजी,
या खिडकीतून प्राप्त होणारे कवडसे आपल्या व्यासंगाचे एक दर्शन मात्र असते.
पण या लेखासाठी खूप घाई झाली असेच वाटते आहे, पूर्ण तयारीनिशी हा लेख सज्ज व्हायला हवा होता.
एका स्थानिक वार्ताहराने लिहिलेली बातमीवजा सारांश अशा यास लेख तरी का म्हणावे?
अत्यंत निराशा केली.
आणि त्यात आपल्याशी झालेल्या संवादाअंती आपल्या या ब्लॉगला कितीपत गांभीर्याने घ्यावे इतपत शंका या लेखाने निर्माण केली आहे.
या दोन लढवय्या सैनिकांचा दस्तावेज म्हणावा असा ठेवा तुमच्या जवळ आहे, तर या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन पुन्हा लिहावे हे उत्तम.
त्यावेळची भारताची स्थिती इतकी दळभद्री होती की काठी नि कान्व्हासची पादत्राणे घालून चक्क पोलीस दलाला देखील पाठवले होते.
पाठवले होते म्हणजे फक्त "मरायला" पाठवले होते.
एका मुर्खाला एका हट्टी थेरड्याने खेळण म्हणून देश हाती द्यावा याचे हे दुष्परिणाम होते ते.
आपलाच स्नेही,
देवेंद्र राक्षे
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-89371139551489135622020-06-29T01:36:37.081+05:302020-06-29T01:36:37.081+05:30छान, अभ्यासपूर्ण लेखन केलंय. यातील बरीच माहिती मी ...छान, अभ्यासपूर्ण लेखन केलंय. यातील बरीच माहिती मी प्रथमच वाचली. असेच वैचारिक लेखन तुमच्या हातून होवो ही सदिच्छा.
- प्रा. पुरुषोत्तम रामदासीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-68681048786707187162020-06-29T01:35:18.166+05:302020-06-29T01:35:18.166+05:30लेख आवडला. युद्ध टाळावे हा निष्कर्ष भावला.
- प्रिय...लेख आवडला. युद्ध टाळावे हा निष्कर्ष भावला.
- प्रियंवदा कोल्हटकर Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-20295161579964069752020-06-29T01:34:39.345+05:302020-06-29T01:34:39.345+05:30सर, जबरदस्त लेख. खरंच पुनःपुन्हा वाचावा असाच आहे.
...सर, जबरदस्त लेख. खरंच पुनःपुन्हा वाचावा असाच आहे.
- ज्ञानोबा सुरवसे, परळी वैजनाथAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-44482389007534413892020-06-29T01:34:15.558+05:302020-06-29T01:34:15.558+05:30सर, अतिशय अभ्यासपूर्ण वाचनीय माहिती आपण दिली आहे. ...सर, अतिशय अभ्यासपूर्ण वाचनीय माहिती आपण दिली आहे. श्री. दारकुंडे आणि श्री. काशीद यांचे योगदान महत्वाचे आहे. धन्यवाद!

चिनी वस्तूंवरील अवलंबित्व, तसेच बहिष्काराचे धोरण यावर आपला लेख वाचायला आवडेल.
- श्वेता बंगाळ, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-10233514932600284482020-06-29T01:33:40.706+05:302020-06-29T01:33:40.706+05:30Very nice article. Jay Hind.
- Dr. Hemraj M. Yad...Very nice article. Jay Hind.
- Dr. Hemraj M. YadavAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-91906885191987303242020-06-29T01:33:22.426+05:302020-06-29T01:33:22.426+05:30अभ्यासपूर्ण,
अप्रतिम,
संग्राह्य
... असा हा लेख!
- ...अभ्यासपूर्ण,
अप्रतिम,
संग्राह्य
... असा हा लेख!
- हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-15650978701359303472020-06-29T01:33:00.796+05:302020-06-29T01:33:00.796+05:30खूप माहितीपूर्ण आणि सत्याला धरून धगधगीत वास्तव सां...खूप माहितीपूर्ण आणि सत्याला धरून धगधगीत वास्तव सांगणारा असा हा लेख आहे
जे गेले ते गेले, आता उगाच भडकाविणाऱ्या आरोळ्या ठोकत असत्य लपवण्यात अर्थ नाही.

आमच्या नात्यातही युद्धावर जाऊन आलेले निवृत्त आणि आता सज्ज असणारे असे जवान आहेत. तरी या भावना खोलपर्यंत रुजल्या. छान लिहिले आहे.
- स्वाती वर्तकAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-37688396982517028482020-06-29T01:32:37.512+05:302020-06-29T01:32:37.512+05:30चिकित्सक पत्रकारितेचा उमत्तम नमुना म्हणजे हा लेख. ...चिकित्सक पत्रकारितेचा उमत्तम नमुना म्हणजे हा लेख. सरकार आणि सैन्य ह्यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्यांना सणसणीत चपराक.
- जितेंद्र जैन, औरंगाबादAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-83663509814666737282020-06-29T01:32:12.679+05:302020-06-29T01:32:12.679+05:30'खिडकी'तून येणारी लेखणीची झुळूक खरंच खूप आ...'खिडकी'तून येणारी लेखणीची झुळूक खरंच खूप आल्हाददायक असतो. सध्याच्या तणावाच्या स्थितीत गलवान खोऱ्याचं चित्र उभं केलं तू. आणि या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची १९६२ची आणि सध्याची परिस्थिती याची तुलना तिथे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या शब्दांतून आमच्यासमोर मांडली. जय हिंद!
- जगदीश निलाखे, सोलापूरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-13402978697318878452020-06-29T01:31:30.694+05:302020-06-29T01:31:30.694+05:30खूप चांगली माहिती आहे. नव्या पिढीला ह्या त्यागाची ...खूप चांगली माहिती आहे. नव्या पिढीला ह्या त्यागाची कल्पना असायलाच हवी. हा लेख लिहून चांगलं काम केलं.
- बी. व्ही. कानडे, बंगळुरूAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-9156654271877929492020-06-28T23:03:34.058+05:302020-06-28T23:03:34.058+05:30अतिशय सुंदर रचना व चांगली माहितीपूर्ण अतिशय सुंदर रचना व चांगली माहितीपूर्ण Anonymoushttps://www.blogger.com/profile/11794774791570230739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-16989723125426668232020-06-28T21:41:30.827+05:302020-06-28T21:41:30.827+05:30माहितीपूर्ण लेख....
खूप छान..माहितीपूर्ण लेख....
खूप छान..Anonymoushttps://www.blogger.com/profile/12471608362499742232noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-73606889947565006112020-06-28T21:24:12.805+05:302020-06-28T21:24:12.805+05:30प्रत्यक्ष सैनिकांचे मनोगत खिडकीतून दिसले.
अभिमान व...प्रत्यक्ष सैनिकांचे मनोगत खिडकीतून दिसले.
अभिमान वाटला.सर्वाना हवीहवीशी वाटणारी खिडकीतुन अशाच लेखांची झुळूक आली की छान वाटते.रवींद्र चव्हाणhttps://www.blogger.com/profile/08409258232162466615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-19879955687757043712020-06-28T12:56:25.779+05:302020-06-28T12:56:25.779+05:30खूप सुंदर रचनाखूप सुंदर रचनाShrinath Jagtaphttps://www.blogger.com/profile/02318875850717113042noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-74947732341917588982020-06-28T12:09:38.525+05:302020-06-28T12:09:38.525+05:30'उत्तीष्ठत जागृत....' या वचनाची सतत आठवण ठ...'उत्तीष्ठत जागृत....' या वचनाची सतत आठवण ठेऊन निरपेक्षपणे समाज प्रबोधन करणारी विरळाच. आपण त्यापैकी एक. 'खिडकी' म्हणजे भारतीय रेल. प्रत्येक वेळेला एक नवीन बोगी जोडली जाते. ही रेल सतत धावत राहो हीच प्रार्थना व देश-जवान यांच्यासाठी निर्माण करत असलेल्या 'जागृती' साठी धन्यवाद. खारीचा वाटा म्हणून व आपली अनुमती समजून मी पुरवणी बोगी जोडत आहे. त्याबद्दल क्षमस्व.

१९६२च्या चीन युद्धा पूर्वी इस्टर्न कमांडचे प्रमुख ले.जन. एस.पी.पी.थोरात होते. मे-१९६१ मध्ये ते सेवा निवृत्त झाले. सन-फेब्रुवारी-१९६८ मध्ये शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. जवळपास दीड तास त्यांनी व्याख्यानातून चिन व १९६२च्या चीन युद्धाचा ईतीहास, सत्य वस्तुस्थिती उभी केली. त्यांच्या व्याख्यानातील, माझ्या आठवणीतील, ठळक भाग.("...")

"(ज.थोरतांनी) सन-१९५९-६० पासून संरक्षण व प्रधान मंत्रालयास वारंवार लेखी स्वरुपात, चीनच्या सीमेवरील हालचालीची पूर्वसूचना, भारतीय व चीनी लष्कराची तुलनात्मक सद्यस्थिती, चीन कोणत्या दिशेने हल्ला करेल व हल्ला झाल्यास भारतीय लष्कराचे करावे लागणारे अधुनिकीकरण ई. नकाशासह, अहवाल सादर केला होता.

चीनी हे साम्राज्यवादी, धूर्त, कावेबाज, निर्दयी आहेत अशीही कल्पना संरक्षण व प्रधान मंत्री कार्यालयास दिली होती.

दुर्दैवाने पंचशील तत्वाच्यानावे त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. वेळोवेळी सादर केलेल्या अहवालाची संरक्षण मंत्रालयाने वेळीच दखल घेतली असती तर आपला दारूण पराभव व बराचसा प्रदेश वाचवता आला असता. देशाचे व भारतीय लष्कराचे न भारुन येणारे नुकसान झाले नसते.

खेदाची बाब म्हणजे, (ज.थोराता नंतर) १९६२ मध्ये, ज्याने कधीही हातात साधे रिव्हाल्वर घेतले नाही अशाची नियुक्ती जि.ओ.सी. ईन कमांड म्हणून करण्यात आली. कारण तो मंत्र्याच्या नात्यातील होता)".

ज्या भूभागावर साधी गवताची काडीही उगवत नाही असा भूभाग गमावला आहे असं शासनाने केलेले हास्यास्पद समर्थन यावर प्रती उत्तरादाखल 'आपल्या डोक्यावर केस उगवत नाही म्हणून ते द्याल का?' असं परखड विधान. हा सर्व इतिहास विसरता येणार नाही.
चीन युद्धानंतर गेल्या साठ वर्षात ना या इतिहासाच पारायण ना वेळोवेळी पुनर्विलोकन करण्यात आले. केवळ 'सत्तेतून स्वाहा' हाच एक कलमी कार्यक्रम राबविला गेला. अजूनही वेळ गेलेली नाही. चीन व भारताची सर्व आघाडीवर तुलनात्मक स्थितीचा विचार करता चीनच्या शत्रू राष्ट्राशी मैत्री, तिबेट स्वतंत्र करण्याची मोहीम आखणे, चीनमध्ये अंतर्गत दुफळी, क्रांती घडविणे या नीतीची आखणी करणे, चीनी ठेके रद्द करणे, देशांतर्गत नकली मालाचे उत्पादन करणाऱ्यावर कारवाई करून चीनी मालाची आयात बंद करणे हि राष्ट्रीय पातळीवरील कार्यवाही तर चीनी मालावर बहिष्कार हि स्थानिक पातळीवरील कार्यवाही याचा अवलंब हि आता काळाची गरज आहे.
अर्थात चीनी मालावर बहिष्कार म्हणजे कापसाच्या गादीवर गुद्दे मारण्याचा प्रकार जरी असला तरी लंकेचा पाडाव करण्यात वानर सेनेचा असलेला मोलाचा वाटा विसरून चालणार नाही. भारतीयांची लोकसंख्या १३५ कोटी असून पैकी जवळपास ३ कोटी अनिवासी भारतीय आहे. ज्या इर्षेने हुतात्मा जवानांचे कुटुंबीय चीनी मालावर बहिष्कार घालतील तीच इर्षा या सर्वांनी जतन करून चीनी ठेके रद्द करून चीनी मालावर बहिष्काराची मोहीम हाती घेऊन अप्रत्यक्ष लढून भारतीय जवानांचा भार हलका करणे हीच मायभूमीची सेवा आहे. या करिता गाफील न रहाता 'आता उठवू सारे रान'.या समांतर रणनीतीचा कायमस्वरूपी अवलंब अटळ आहे. कुलकर्णी साहेब अवलंब करत आहेत. त्यांचे पुनश्च धन्यवाद.

श्रीराम वांढरे. भिंगार, अहमदनगर.

श्रीराम वांढरे.https://www.blogger.com/profile/10753990267015857680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-76785466627699710502020-06-28T11:53:35.973+05:302020-06-28T11:53:35.973+05:30khup must Sir...
khup must Sir...
Sunit Kulkarnihttps://www.blogger.com/profile/10394565045294425527noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-60424490584728701642020-06-28T10:37:47.917+05:302020-06-28T10:37:47.917+05:30मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे. पूर्ण नियोजनाखेर...मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे. पूर्ण नियोजनाखेरीज युद्धाच्या फंदात पडू नये. 71 साली फील्ड मार्शल माणेकशाॅ यांनी एप्रिल मे मधील चढाईस नकार दिला होता. पूर्ण तयारी करून डिसेंबरमध्ये केलेली कारवाई सफळ झाली.
पण शत्रु आपल्यावर युद्ध नको असताना आणि नको त्या वेळी लादत असतो. येथे राजकारण्यांची खरी कसोटी लागत असते.
यावेळी सर्व पक्षांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.
चुका काढायला नंतर भरपूर वेळ मिळेल. Dr Haily Dalvihttps://www.blogger.com/profile/17648349257015088285noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-4430094742657749762020-06-28T09:23:16.820+05:302020-06-28T09:23:16.820+05:30खरच असा जुना अनुभव सांगणारे अधिकारी आणि जवान थोडेच...खरच असा जुना अनुभव सांगणारे अधिकारी आणि जवान थोडेच बाकी आहे मी पण एक 1971 चा योधा आहे लढाई चा अनुभव आहे ओ दिन ओर कुछ थे देशके लीये जान कुरबान करने के थे जय जवान जय किसान Anonymoushttps://www.blogger.com/profile/17570879726980236425noreply@blogger.com