tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post7599526340762845703..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: शांत झालेला ज्वालामुखीसतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger25125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-55348992222231851912019-06-22T19:04:16.209+05:302019-06-22T19:04:16.209+05:30जबरदस्त माणुस.😢जबरदस्त माणुस.😢Darshakhttps://www.blogger.com/profile/08656407965292598191noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-24026983830596479942019-02-04T00:25:51.888+05:302019-02-04T00:25:51.888+05:30अप्रतिम व्यक्तिचित्रण!
- निमा कुलकर्णी, नांदेडअप्रतिम व्यक्तिचित्रण!
- निमा कुलकर्णी, नांदेडAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-50075655678718020902019-02-03T14:12:43.059+05:302019-02-03T14:12:43.059+05:30पुष्कळ उशिरा म्हणजे काल संपूर्ण लेख विगतवार, शांतप...पुष्कळ उशिरा म्हणजे काल संपूर्ण लेख विगतवार, शांतपणे वाचला.

जॉर्जना आपण नीटच Document केले. हा लेखनाचा नमुना त्यासाठी वेगळा ठरतो. हा साद्यंत आहे आणि तो एकांगी नाही. यासाठी अनेक संदर्भ तपासावे लागतात आणि रस कायम राहील, याची मांडणीत दक्षता घ्यावी लागते.

फोटो लेखास अधिक गहिरे करतात. जॉर्ज यांना श्रद्धांजली!
- प्रदीप रस्से, जळगावAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-53592174690646701672019-02-03T14:12:17.253+05:302019-02-03T14:12:17.253+05:30अप्रतिम लेख! त्यांना मी पाहिलं नाही; मात्र त्यांच्...अप्रतिम लेख! त्यांना मी पाहिलं नाही; मात्र त्यांच्याविषयी खूप वाचलं होतं, ऐकलं होतं. त्यांच्या निधनाच्या दिवशीच त्यांचा जीवनप्रवास डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा केलात. आभार
- कानिफ बांगर, ठाणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-24340707351136785902019-01-31T09:02:27.619+05:302019-01-31T09:02:27.619+05:30खुप छान व्यक्तीचित्रण... असे नेते आजच्या काळात खुप...खुप छान व्यक्तीचित्रण... असे नेते आजच्या काळात खुप कमी आढळतात. जाॅर्ज फर्नांडिस यांना वंदन...Mrunmayihttps://www.blogger.com/profile/01280332288819927320noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-27389039315646005602019-01-31T01:17:58.179+05:302019-01-31T01:17:58.179+05:30खूप बारकाइने वाचला लेख. अप्रतिम.
जॉर्जच्या बदलत्य...खूप बारकाइने वाचला लेख. अप्रतिम.

जॉर्जच्या बदलत्या भूमिकांमुळे त्यांना खलनायक ठरवलं. उजव्या कळपात जॉर्ज शोभूनही दिसत नव्हते.

लढवय्ये जॉर्ज कोणीही विसरणार नाही. त्यांच्या साधेपणाला शब्द नाहीत. माझ्या आवडत्या नेत्याबद्दल आपण खूप भावपूर्ण लेख लिहिला. मनस्वी धन्यवाद. जॉर्जना लाल सलाम...
- आरिफ शेख, श्रीगोंदेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-26429629501891647822019-01-31T01:15:50.050+05:302019-01-31T01:15:50.050+05:30वाचला लेख. समयोचित. झापडबंद नसलेला आणि सहिष्णू असल...वाचला लेख. समयोचित. झापडबंद नसलेला आणि सहिष्णू असलेला अखेरचा समाजवादी.
- विभाकर कुरंभट्टी, जळगावAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-11430212117829873772019-01-31T01:14:18.338+05:302019-01-31T01:14:18.338+05:30Hats off to the great leader. 'खिडकीत'तून ...Hats off to the great leader. 'खिडकीत'तून हुबेहूब दिसलंय त्यांचं प्रतिबिंब!
- डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठणAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-90620433314071886902019-01-31T01:11:53.609+05:302019-01-31T01:11:53.609+05:30जॉर्ज यांचा जीवनपट विस्मरण होण्यासारखा नाहीच. त्या...जॉर्ज यांचा जीवनपट विस्मरण होण्यासारखा नाहीच. त्यांचा मी फॅन आहे. आपलं लेखन परिपक्व आणि अतिशय सुरेख. मांडणीही सुंदर.
- वसंत कुलकर्णी, पुणे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-76304700420027457012019-01-31T01:07:50.303+05:302019-01-31T01:07:50.303+05:30लेख माहितीपूर्ण आहे. त्यात तुम्ही कालच्या Beating ...लेख माहितीपूर्ण आहे. त्यात तुम्ही कालच्या Beating the Retreatचा उल्लेख केलेला आहे. प्रजासत्ताकदिनाचा हा सोहळा माझा सर्वांत प्रिय समारंभ आहे.
- पराग पुरोहित, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-91307262282077375042019-01-30T22:49:34.598+05:302019-01-30T22:49:34.598+05:30Good One ☝️ Good One ☝️ Freedom writerhttps://www.blogger.com/profile/02049315456229207243noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-26560998487973380772019-01-30T16:37:15.134+05:302019-01-30T16:37:15.134+05:30सर, लेख सुंदर. आजच्या तरुणांना त्यांच्याबद्दल पूर्...सर, लेख सुंदर. आजच्या तरुणांना त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. लेखातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कळाले.
Prasad S. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/12123048272046974332noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-81667808907213290952019-01-30T01:10:50.943+05:302019-01-30T01:10:50.943+05:30अप्रतिम... निव्वळ अप्रतिम!
लेख वाचताना तू जॉर्जला...अप्रतिम... निव्वळ अप्रतिम!

लेख वाचताना तू जॉर्जला कधी भेटला नाही, हे जाणवतच नाही. किंबहुना तू बराच काळ त्याच्या जवळ वावरला असावास, असंच वाटतं. मी मुंबईत जॉर्जला खूप जवळून पाहिलं होतं. त्याची बेस्ट आणि टॅक्सीमेन युनियनच्या आंदोलनांतील भाषणंही ऐकली होती. माझ्या वडिलांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील आंदोलनाचे जवळपास दोन वर्षं रिपोर्टिंग केलं होतं. त्या काळात त्यांचा जॉर्जशी संबंध आला होता.

'बंद-सम्राट' ही जॉर्जची ओळख शिवसेना बहरात आल्यानंतर हळुहळू पुसत गेली. त्यांनी स्थापन केलेली युनियनही त्यांच्या शिष्यांनी बळकावली. गेल्या काही वर्षांपासून जॉर्ज तसाही अदखलपात्र झाला होता. तोही इतका की, आज त्याचे निधन झाल्यावर तो अजून होता हे समजलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पण जॉर्ज खरंच वेगळा आणि मोठा माणूस होता. काळा चौकीत राहणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना भेटायला तो डॉक्टर शिवराम चाळीत आला होता. साधी राहणी, पण विचारांनी समृद्ध असणाऱ्या मोजक्या लढवय्या नेत्यांपैकी जॉर्ज एक होता.

ता. क. - मी जॉर्ज असा एकेरी उल्लेख केला. याचं कारण, जसं सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, अमितभा आपल्याला इतके जवळचे वाटतात की, सत्तराव्या वर्षीही आपण अमिताभचा एकेरी उल्लेख करतो. अगदी त्याच भावनेतून मी जॉर्जचा एकेरी उल्लेख केला आहे.
- प्रबोधचंद्र सावंत, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-22934419084421388122019-01-30T00:55:15.960+05:302019-01-30T00:55:15.960+05:30चांगला लेख. जॉर्ज यांचं भाषण मी पहिल्यांदा आमच्या ...चांगला लेख. जॉर्ज यांचं भाषण मी पहिल्यांदा आमच्या कॉलेजमध्ये १९६८मध्ये ऐकलं. मी अकरावीत असेन तेव्हा आणि त्यांचं लग्नही झालेलं नसावं बहुतेक. त्या आधी १९६६मध्ये अंबाजोगाई येथेच मी स. का. पाटील यांचं भाषण ऐकलं. तेव्हा ते रेल्वेमंत्री होते. जॉर्ज यांनी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला.
- बी. व्ही. कानडे, बंगलोरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-53828842325957771382019-01-30T00:50:42.081+05:302019-01-30T00:50:42.081+05:30अभ्यासपूर्ण लिखाण आणि प्रभावी मांडणी. खूप छान.
- ब...अभ्यासपूर्ण लिखाण आणि प्रभावी मांडणी. खूप छान.
- बालाजी ढोबळे, परतूर (जि. जालना)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-84676247557169595102019-01-30T00:49:32.381+05:302019-01-30T00:49:32.381+05:30एक धगधगतं वादळ काळाच्या पडद्याआड गेलं. बायबल कॉलेज...एक धगधगतं वादळ काळाच्या पडद्याआड गेलं. बायबल कॉलेजमधील शिक्षणामुळे जॉर्ज सर्वसामान्यच राहिले. खरा चर्चमन!
- संजय आढाव, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-48876133028043740892019-01-30T00:47:23.388+05:302019-01-30T00:47:23.388+05:30सतीश, जॉर्जबद्दल अतिशय समर्पक शब्दांत धावता आलेख आ...सतीश, जॉर्जबद्दल अतिशय समर्पक शब्दांत धावता आलेख आज वाचायला मिळाला. मी मुंबईतच असल्यामुळे पाच-सहा वेळा तरी जॉर्जना जवळून पाहिले आहे. एक धडाडीचा नेता, मुंबईचा 'बंद-सम्राट', निःस्वार्थी राजकारणी अशी विविध बिरुदं असलेला नेता. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि जॉर्ज यांची शिवाजी पार्कवरील एकत्रित जाहीर सभा मी ऐकली आहे.

जॉर्जना अनेक भाषा अस्खलित अवगत होत्या. जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर जॉर्ज पहिल्यांदाच मुंबईत रेल्वेने आले. मीही पहाटेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. वेळ सकाळची असूनही अफाट जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी लोटला होता. केंद्रीय मंत्री असल्यामुळे कडेकोट सरकारी सुरक्षा होती. टॅक्सीमेन असोसिएशनचे सर्वेसर्वा असलेल्या जॉर्ज यांनी टॅक्सीने जाणे पसंत केले! मुंबई महापालिका कामगार संघटनाही पूर्णपणे जॉर्जकडे होती.

आपल्या लोकशाहीचं नशीब एवढं चांगलं म्हणून आणीबाणीनंतर जनता पक्षाचं सरकार आलं. तसं झालं नसतं, तर एक देशभक्त देशद्रोहाच्या खटल्यात अडकला असता आणि आपण त्याला मुकलो असतो.'खिडकी'तल्या या उत्तम लेखाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन!
- पांडुरंग देशमुख, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-86285602905626903872019-01-30T00:36:32.877+05:302019-01-30T00:36:32.877+05:30खूप छान लेख. मला तर यातील बऱ्याच गोष्टी माहिती नव्...खूप छान लेख. मला तर यातील बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या. लेख वाचून त्या कळल्या.
- केतकी शहा, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-64029298812410408252019-01-30T00:35:26.885+05:302019-01-30T00:35:26.885+05:30दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील लेखाचे शीर्षक ए...दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील लेखाचे शीर्षक एकदम चपखल! पुण्यात त्यांच्या काही सभा ऐकण्याचा योग मला आला. त्या वेळी त्यांना अगदी जवळून पाहिले. या महान नेत्याला आदरांजली.
- अशोक कानडे, पुणे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-6579256281195323802019-01-30T00:33:03.708+05:302019-01-30T00:33:03.708+05:30लेखणीतून आपण जॉर्जना जिवंत उभे केले.
जॉर्ज केंद्र...लेखणीतून आपण जॉर्जना जिवंत उभे केले.

जॉर्ज केंद्रीय मंत्री असताना नगरच्या गांधी मैदानावर त्यांचे भाषण ऐकले. कामगार - कामगार नेता - खासदार - मंत्री असा त्यांचा प्रवास. कामगार असताना जो जॉर्ज होता, अगदी तसाच जॉर्ज आताही. 'मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, तर प्रामाणिकपणा आणि तळमळ लागते,' असे ते तेव्हा म्हणाले होते.

आपण लेखणीला सतत व्यायाम देता, म्हणूनच ती इतकी सशक्त आहे!
- श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-39406022105434668822019-01-30T00:00:53.211+05:302019-01-30T00:00:53.211+05:30लेख उत्तम झाला आहे.
- नरेंद्र चपळगावकर, औरंगाबादलेख उत्तम झाला आहे.
- नरेंद्र चपळगावकर, औरंगाबादAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-81557983742018976022019-01-29T22:55:08.167+05:302019-01-29T22:55:08.167+05:30सरजी ... खूप छान चित्र उभे केले आपण जॉर्ज यांचे .....सरजी ... खूप छान चित्र उभे केले आपण जॉर्ज यांचे ...!मला त्यांच्या ॲडमिरल विष्णू भागवत प्रकरणाचे तपशील हवे आहेत ... त्या बद्दल आपण प्रकाश टाकावा ही आग्रही विनंती आहे Mahesh Ghodakehttps://www.blogger.com/profile/11002579425876837355noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-34004491981644432772019-01-29T22:02:27.821+05:302019-01-29T22:02:27.821+05:30शब्द चित्र चांगलच उतरले आहे... लढवय्या जॉर्ज विषयी...शब्द चित्र चांगलच उतरले आहे... लढवय्या जॉर्ज विषयी सर्वांनाच नेहमी आकर्षण आणि आत्मीयता वाटली आहे विनय गुणेhttps://www.blogger.com/profile/08319678437903751667noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-85437606169906467992019-01-29T21:51:46.185+05:302019-01-29T21:51:46.185+05:30Nice oneNice oneAnonymoushttps://www.blogger.com/profile/15776990536131499289noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-63036166959920382202019-01-29T19:42:49.030+05:302019-01-29T19:42:49.030+05:30Mixed bag of good & bad points and alleged to ...Mixed bag of good & bad points and alleged to be opportunist by Lohiya vadee Unknownhttps://www.blogger.com/profile/08866805715257950999noreply@blogger.com