tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post6495585016658379418..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: कधी रे (धो धो) येशील तू...सतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-36946093792242177142015-06-19T12:24:29.634+05:302015-06-19T12:24:29.634+05:30पावसाला `धो धो` येण्याचे आमंत्रण लेख वाचला. लिखाणा...पावसाला `धो धो` येण्याचे आमंत्रण लेख वाचला. लिखाणाची पद्धत सहज, सोपी, भावपूर्ण आहे. धकाधकीच्या जीवनात तेवढेच चार तुषावर अंगावर पडल्यामुळे मिळाली आनंदाची अनुभूती.
- विनायक कुलकर्णीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-1173808543541678802015-06-19T12:24:14.940+05:302015-06-19T12:24:14.940+05:30पावसावर एकदम नव्या धर्तीचे लिखाण आहे. मजा आली.
- प...पावसावर एकदम नव्या धर्तीचे लिखाण आहे. मजा आली.
- प्रियंवदा कोल्हटकरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-48654426615848383412015-06-19T12:23:53.215+05:302015-06-19T12:23:53.215+05:30सतीश, मस्त, मस्त! तुझ्या लेखामुळे मुंबईत मस्त जोरद...सतीश, मस्त, मस्त! तुझ्या लेखामुळे मुंबईत मस्त जोरदार पाऊस सुरू झालाय.
- पी. बी. देशमुखAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-6608454560656380382015-06-19T10:53:36.488+05:302015-06-19T10:53:36.488+05:30Wah, Mastar
Wah, Mastar
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-42307312901348589892015-06-19T01:03:38.507+05:302015-06-19T01:03:38.507+05:30सुंदर!!!
मस्त भट्टी जमून आलीये.
लेख आवडला.
पावसाशी...सुंदर!!!
मस्त भट्टी जमून आलीये.
लेख आवडला.
पावसाशी गप्पा करत किती विषयांना स्पर्श केला आहे.
एवढ्या छान लेखाबद्दल आभार.
- दीपा देशमुखAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-21123873698273895532015-06-18T14:40:42.012+05:302015-06-18T14:40:42.012+05:30मस्तच...
प्रत्येक घटकाच्या बाबतीत पावसाचं महत्त्व ...मस्तच...
प्रत्येक घटकाच्या बाबतीत पावसाचं महत्त्व लिहिणं, त्याहीपेक्षा जाणणं, हेच संवेदनशीलता आणि सजगता दर्शवितं. बारीकसारीक निरीक्षणं नोंदवण्यासाठी आपल्या अवतीभवती असलेल्या चराचराविषयी आपुलकी असावी लागते.
त्यामुळेही हे लेखन उच्च ठरते. किरकोळ्या हा शब्द खासच आवडला.
लिहिते रहो...bandalbajhttps://www.blogger.com/profile/18204725640436599766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-64025875523669388422015-06-18T09:33:48.071+05:302015-06-18T09:33:48.071+05:30" नेमेचि येतो तो पावसाळा " हे आम्हा मुंब..." नेमेचि येतो तो पावसाळा " हे आम्हा मुंबईकरांना माहित असले तरी तो येण्यापूर्वी एक महिना सबंध वृत्तपत्रांतून उलट सुलट अंदाज आणि आम्हाला पाणी पुरवणा-या तलावांच्या पातळ्या प्रसिद्ध होत असतात. त्याच्या पार्श्वभूमीवर साध्य पावसाचे संगीत चालू झाले आहे. त्यात तेवढाच रोचक असा तुमचा लेख खिडकीतून डोकावला. आवडला. लिहित बसलो तर किती लिहू असे होईल. mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.com