tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post6033714620166546971..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: कृतार्थ शतकवीरसतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-34160544410555917302019-04-02T14:30:01.027+05:302019-04-02T14:30:01.027+05:30'दो कौडी की राजनीती'साठी लाख मोलाचे आयुष्य...'दो कौडी की राजनीती'साठी लाख मोलाचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांपैकी खताळसाहेब नसल्यानेच आपण त्यांचा पिच्छा सोडला नाही. आपला लेख त्यांना निश्चितच दीर्घायुष्यासाठी शक्ती देईल.
- श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-81755069059506342442019-03-31T20:11:13.335+05:302019-03-31T20:11:13.335+05:30सुंदर लिहिता तुम्ही. भाषा सहज आणि जे लिहायचं ते वि...सुंदर लिहिता तुम्ही. भाषा सहज आणि जे लिहायचं ते विचार पक्के. असेच लिहीत राहा.
- लिली जोशीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-74546656000099502972019-03-29T15:46:57.433+05:302019-03-29T15:46:57.433+05:30दादांचा लेख वाचला आत्ताच; आता रडीचा डाव वाचणारंय. ...दादांचा लेख वाचला आत्ताच; आता रडीचा डाव वाचणारंय. आपले शब्द लेखाशी बांधून ठेवतात. लेख वाचून दादांना भेटायची इच्छा झाली आहे. माझ्या वडिलांच्या तोंडून त्यांचे नाव अनेक वेळा ऐकले. आज आपल्या लेखातून भेट घडली.
- भरत वेदपाठकAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-54688608669587783292019-03-29T15:42:44.939+05:302019-03-29T15:42:44.939+05:30Good article on B. J. Khatal. those days he was v...Good article on B. J. Khatal. those days he was very efficient minster.belonging to S B Chavan group.
- B. V. Kanade, BangloreAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-8008869600735258662019-03-29T15:41:16.435+05:302019-03-29T15:41:16.435+05:30मला म्हातारपणाची व्याख्या विचारतात. मी तरुणपणाची आ...मला म्हातारपणाची व्याख्या विचारतात. मी तरुणपणाची आणि म्हातारपणाचीही व्याख्या सांगतो - जे जातं आणि येत नाही, ते तारुण्य. आणि जे येतं पण कधीच जात नाही, ते म्हातारपण!

अप्रतिम काका!!
- संकल्प थोरात, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-77289922501713024212019-03-29T15:40:02.298+05:302019-03-29T15:40:02.298+05:30'कृतार्थ शतकवीर' हा लेख नेहमीप्रमाणेच उत्त...'कृतार्थ शतकवीर' हा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम, माणसं जोडण्याची तुमची शैली या लेखातून सुद्धा जाणवते. माणसं जपणं आणि ती मैत्री स्नेह टिकवणं हे तुम्हाला खूप साधतं. बाकी दादां सारखी माणसं आता दुर्मिळ होत चाललीत हे खरं.
- डाॅ. ऊर्मिला चाकूरकर, पैठणAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-12742972941108594362019-03-29T15:38:53.485+05:302019-03-29T15:38:53.485+05:30लेख बारकाईने वाचला. आपल्यावर अशी मुलाखत घ्यायची वे...लेख बारकाईने वाचला. आपल्यावर अशी मुलाखत घ्यायची वेळ (खरे तर योग) आला तर, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात गवसली.

एक शतकवीर आपण जवळून पहिला एवढा साधा याचा अर्थ नाही. एक दिग्गज राजकारणी, सुसंस्कृत माणूस, प्रसिद्धिविन्मुख, तत्त्वचिंतक, निगर्वी अन् कृतार्थ जीवन जगलेल्या जिल्ह्यातील एका महान व्यक्तिमत्वाचे पैलू आपण आजच्या पिढीसमोर आणलेत. दादांना शुभेच्छा देण्याऐवढा मी मोठा मुळीच नाही, मात्र झाकलं माणिक प्रकाशात आणल्याबद्दल लेखकाला शतशः धन्यवाद दिले पाहिजे.

न बोलू इच्छिणाऱ्या एका तपस्वीला बोलतं करणं किती कठीण असते,ते काम लेखकाने लीलया करून वाचकांना कृत कृत केले आहे. 'ज्याचं खावं मीठ त्याचं लिहावं नीट' असे पत्रकारितेला दिवस आलेत. ( काही सन्मानीय अपवाद वगळता)अशा काळोखात 'कृतार्थ शतकवीर' अन मुलाखतकार समाजाचे दीपस्तंभ ठरावेत...

अल्लाह करे जोरे कलम और जियादा......

- आरिफ शेख, श्रीगोंदे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-31565191761916142982019-03-29T15:35:01.601+05:302019-03-29T15:35:01.601+05:30दादांबद्दल वाचले आणि दंग राहून गेलो.
अशी माणसे जवळ...दादांबद्दल वाचले आणि दंग राहून गेलो.
अशी माणसे जवळून अभ्यासता आली, या आपल्या भाग्याचा हेवा वाटला.
तशी ती अभ्यासणे म्हणजे एक प्रकारचे graduation असेच.
तुमचा आठवणी सांगणारा हा लेख in between the lines जास्त बोलतो.
हे सहजी जमत नसते.
दादा यांना शिसान आणि आपल्या लेखनास मनःपूर्वक दाद.
- प्रदीप रस्से, जळगावAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-83827381701739060052019-03-29T15:34:21.236+05:302019-03-29T15:34:21.236+05:30बी. जे. खताळ पाटील यांच्यावर यापूर्वी तू लिहिलं हो...बी. जे. खताळ पाटील यांच्यावर यापूर्वी तू लिहिलं होतंस. त्या वेळीही मला आवडलं होतं. कसोटीच्या काळात अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा यशस्वीपणे कारभार सांभाळणाऱ्या खताळ पाटील यांना नंतरच्या काळात काँग्रेसने दुर्लक्षितच केलं. चांगल्या व अनुभवी व्यक्तीचा पक्षासाठी वापर करून घेण्यात काँग्रेस अपयशी ठरल्यानेच आज पक्षाची अवस्था जिल्ह्यात बिकट झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. बाकी लेख अतिशय उत्तम... तुझ्या लौकिकाला साजेसाच!
- प्रबोधचंद्र सावंत, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-58894155607466802642019-03-29T15:33:12.220+05:302019-03-29T15:33:12.220+05:30वाचनीय लेख...ओघवती भाषा...अप्रतिम लिखाण!
- बालाजी ...वाचनीय लेख...ओघवती भाषा...अप्रतिम लिखाण!
- बालाजी ढोबळे, परतूर (जालना)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-88239684587026650222019-03-28T08:32:02.082+05:302019-03-28T08:32:02.082+05:30छान आठवणी छान आठवणी Nilesh Malvankarhttps://www.blogger.com/profile/03575717115712523192noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-13649155216995412482019-03-27T08:14:58.015+05:302019-03-27T08:14:58.015+05:30दादांसारखाच स्पष्टपणा लेखणीतून जाणवला... आता दादां...दादांसारखाच स्पष्टपणा लेखणीतून जाणवला... आता दादांबाबत लिहायचं म्हणजे ते हवंच...! मी...https://www.blogger.com/profile/12115681736791207377noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-24336709578295415882019-03-27T05:41:53.555+05:302019-03-27T05:41:53.555+05:30सतीश लेख खूप सुंदर.सतीश लेख खूप सुंदर.RAJARAM KULKARNIhttps://www.blogger.com/profile/07786802431474309525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-1439533840278070912019-03-26T15:01:24.293+05:302019-03-26T15:01:24.293+05:30सुंदर लेख आणि आठवणीसुंदर लेख आणि आठवणीसुधीर लंकेhttps://www.blogger.com/profile/16142715819053744615noreply@blogger.com