tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post5635133635755554442..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: अशोकला आठवताना...सतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger27125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-8716196109289230142021-04-28T00:45:29.310+05:302021-04-28T00:45:29.310+05:30शैलीचा आवही न आणता शैलीदार झालेला लेख. अशोक हा मित...शैलीचा आवही न आणता शैलीदार झालेला लेख. अशोक हा मित्र, सहकारी, जाणता पत्रकार सर्व बाजूंनी सम्यक उभा केला आहेत. आम्हा मुंबईकरांना श्रीरामपुरातल्या अशोक तुपे यांचं नाव ऐकून तरी कसं माहीत असणार? पण आज ओळख झाली ती तुमच्यामुळे आणि मग आता त्यांना कधीच भेटता येणार नाही या जाणिवेने हळहळ अधिकच वाढली.
- मृदुला जोशी, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-44048925966978582372021-04-28T00:44:29.017+05:302021-04-28T00:44:29.017+05:30अशोक तुपे यांच्याबद्दलच्या आठवणीतून त्यांची ओळख झा...अशोक तुपे यांच्याबद्दलच्या आठवणीतून त्यांची ओळख झाली त्याचप्रमाणे त्यांच्याशी संबंधित म्हणून आपलाही अधिक परिचय लेखनातून झाला. अशोक तुपे यांनी पत्रकारिता करताना ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधी विलग होऊ दिली नाही हे विशेष म्हटले पाहिजे आणि आपल्या पाव शतकाच्या संबंधांवरील लेखातून हे अधोरेखित योग्य प्रकारे व्यक्त झाले आहे.
- मुकुंद नवरेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-14248266386501896872021-04-28T00:40:42.987+05:302021-04-28T00:40:42.987+05:30राजेंचा उलगडा यापेक्षा होऊच शकत नाही.....
खूपच सुं...राजेंचा उलगडा यापेक्षा होऊच शकत नाही.....
खूपच सुंदर भावना प्रकटीकरण कारण राजेंच व्यक्तिमत्त्व व लेखक सतिशजी व त्यांच्यातील जिव्हाळा,....
राजे...��

- जयंत चौधरी (फेसबुकवरून)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-36544466379977101472021-04-28T00:40:12.639+05:302021-04-28T00:40:12.639+05:30सतीश, अशोकचे मैत्र लाभले याचा हेवा वाटावा असे आपण ...सतीश, अशोकचे मैत्र लाभले याचा हेवा वाटावा असे आपण सारे ‘अशोकबंधू’!त्याच्याबाबत किती आणि काय काय सांगावे याचा ठाव लागू येऊ नये इतके तो आपल्याला समृद्ध करून गेला. अशोकबाबत कितीही लिहिलं तरी तो दशांगुळे उरतोच.
आपला हक्काचा लाघवी अशोक आता आपल्या आस-पास नसणार आहे हे वास्तव अधिक वेदनादायी आहे.
- महेंद्र पंढरपुरे (फेसबुकवरून)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-35871527067000380282021-04-27T10:13:16.442+05:302021-04-27T10:13:16.442+05:30अशोकजींशी व्यक्तीशः ओळख नसली तरी तुमच्या शब्दांजली...अशोकजींशी व्यक्तीशः ओळख नसली तरी तुमच्या शब्दांजलीतून तुम्ही ती करून दिलीत. खूप भावली.आणि अशा व्यक्तीचा सहवास, मैत्री तुम्हाला किती सम्रुध्द करून गेली हे जाणवलं
स्वाती लोंढेAnonymoushttps://www.blogger.com/profile/11067643668377209856noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-71685971716422477302021-04-26T16:45:21.619+05:302021-04-26T16:45:21.619+05:30हदयस्पर्शीहदयस्पर्शीshekhar Joshi https://www.blogger.com/profile/03994997809275255599noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-63403464022860454302021-04-25T22:47:34.171+05:302021-04-25T22:47:34.171+05:30अशोक विषयी तुझा लेख वाचताना खूप भरून आलं. अशोक केव...अशोक विषयी तुझा लेख वाचताना खूप भरून आलं. अशोक केवळ सहकारी नव्हता.. तो मित्र झाला होता पहिल्या काही भेटीतच. खूप शिकायला मिळालं अशोककडून. एक चांगला मित्र गमावून बसलो आपण. SUBHASHhttps://www.blogger.com/profile/18062966450058296406noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-59294143426260366122021-04-25T12:10:02.968+05:302021-04-25T12:10:02.968+05:30अशा धोकादायक वातावरणात, समाजमन जिवंत ठेवण्यासाठी, ...अशा धोकादायक वातावरणात, समाजमन जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःला झोकून देणारे पत्रकार विरळच. आपला लेख वाचून अशोक तुपे या नगरीत परतले असंच वाटू लागते.
असो "चल उड़ जा रे पंछी कि अब ये देश हुआ बेगाना...." कदाचित हेच नियतीला मान्य असेल.

श्रीराम वांढरे.
भिंगार,अहमदनगर.श्रीराम वांढरे.https://www.blogger.com/profile/10753990267015857680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-90408211757740144362021-04-25T10:10:11.188+05:302021-04-25T10:10:11.188+05:30Ashok was really great for every one to help in al...Ashok was really great for every one to help in all calamities.
Adv sayaram Bankar
X Truste Shani mandir Shingnapur Sayaram Bankarhttps://www.blogger.com/profile/13410550244759140794noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-48459213564018658862021-04-25T09:29:10.928+05:302021-04-25T09:29:10.928+05:30लेख वाचताना आपोआप डोळे भरून आले. पण खरंच आहे श्री....लेख वाचताना आपोआप डोळे भरून आले. पण खरंच आहे श्री. दळवी म्हणाले ते, असे नितांत सुंदर लेख अशा आगळ्यावेगळ्या माणसांच्या हयातीतच लिहिले गेले पाहिजेत. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही याची हळहळ वाटणार नाही.इतके बारीक सारीक तपशील लक्षात ठेवून नेमक्या शब्दात मांडणं हे कौशल्य याही लेखात प्रकर्षाने जाणवतं. अशोक तुपे यांच्यासारखे पत्रकार आता अभावानेच दिसतात. खूपच मोठा आवाका.
अतिशय मनापासून आदरांजली. मनात फार दुखःद भावना आहेत. सुनीता तगारेhttps://www.blogger.com/profile/16098669331643943713noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-57768399772824354382021-04-24T23:57:42.059+05:302021-04-24T23:57:42.059+05:30तुपे यांच्याबद्दल खूप ऐकले होते. पण त्यांची भेट न ...तुपे यांच्याबद्दल खूप ऐकले होते. पण त्यांची भेट न झाल्याची हुरहूर आता वाटते.
शरद कारखानीस.Anonymoushttps://www.blogger.com/profile/14307125458644510291noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-30274181759704521182021-04-24T22:53:29.747+05:302021-04-24T22:53:29.747+05:30अशोकला आठवताना... 'खिडकी' कमी पडल्याचं जाण...अशोकला आठवताना... 'खिडकी' कमी पडल्याचं जाणवलं . तरीही अशोकच्या विविधांगी पत्रकारितेबरोबरच त्याच्या विविध पैलूंची ओळख झाली. 'लोकसत्ता'च्या मुलाखतीपासून तर शरद पवारांपर्यंतच्या बातमीपर्यंतच्या आठवणीतून या 'बाप'माणसाच्या पत्रकारितेचा दबदबा लक्षात आला. आजची आठवणींची खिडकी सर्वांगसुंदर आणि संस्मरणीय...

- प्रताप देशपांडे, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-83046490590310611882021-04-24T22:52:23.290+05:302021-04-24T22:52:23.290+05:30अप्रतिम... खूप लांबून, थोडी-फार माहिती असलेला अशोक...अप्रतिम... खूप लांबून, थोडी-फार माहिती असलेला अशोक, तू तो गेल्यानंतर माझा अगदी जवळचा मित्र बनवलास. असले हरफनमौला माझे किती खास असतात हे तुला तरी नक्की माहितीच आहे. अफलातून व्यक्तिमत्त्व तुझ्या लिखाणातून समोर उभे राहिले. मनापासून आभार. एक भन्नाट माणूस जसाच्या तसा आमच्यासमोर उभा केल्याबद्दल. त्याची कधी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही याची खंत मनात कायम राहील.

- सुधीर देशपांडे, औरंगाबादAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-62269782530112387282021-04-24T22:51:47.479+05:302021-04-24T22:51:47.479+05:30लेख वाचला. तरीही अपूर्ण वाटला... त्यांच्या फक्त पत...लेख वाचला. तरीही अपूर्ण वाटला... त्यांच्या फक्त पत्रकारितेवर वेगळा प्रकाश टाकला, तर हल्लीच्या काही पत्रकारांमध्ये अर्ध्या हळकुंडात आलेलं पिवळेपण किमान शेखी मिरवताना तरी कमी होईल...
अशोकराजेंना भावपूर्ण आदरांजली ��
- दीपक रोकडे, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-54229047392900639182021-04-24T22:50:38.054+05:302021-04-24T22:50:38.054+05:30सतीश, लेख वाचला. खूपच छान. राजेंचे वर्णन हुबेहूब क...सतीश, लेख वाचला. खूपच छान. राजेंचे वर्णन हुबेहूब केलंय.
जवळच्या माणसाबद्दल किती किती लिहू, असे होते. पण तुझी जातकुळी संपादकाची असल्याने अशोकवर नेमकं लिहिलं आहे. खूप दिवसांनंतर सुंदर मृत्युलेख वाचायला मिळायला.
खरंच, अशोक म्हणायचा तेच खरं आहे, की तुझ्याकडे शैली आहे.
- प्रमोद माने, औरंगाबादAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-65982964691187867872021-04-24T22:50:04.366+05:302021-04-24T22:50:04.366+05:30अशोक तुप्यांवरचा लेख वाचला. फार दुःखद गोष्ट. लेख स...अशोक तुप्यांवरचा लेख वाचला. फार दुःखद गोष्ट. लेख सुंदर झालाय.
- प्रदीप कुलकर्णी, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-7780240304023347362021-04-24T22:49:29.229+05:302021-04-24T22:49:29.229+05:30लेख वाचला. फार मनापासून लिहिलाय. From the bottom o...लेख वाचला. फार मनापासून लिहिलाय. From the bottom of your heart!

- अभय जोशी, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-37512192182964515082021-04-24T22:48:09.110+05:302021-04-24T22:48:09.110+05:30खूप आठवणी, अनेक वर्षांच्या. शेवट तर चटका लावणारा.....खूप आठवणी, अनेक वर्षांच्या. शेवट तर चटका लावणारा...
भावपूर्ण श्रद्धांजली अशोक तुपे साहेबांना...

- सुधीर चपळगावकर, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-49455632719923812522021-04-24T22:47:36.520+05:302021-04-24T22:47:36.520+05:30प्रदीर्घ आहे पण परिपूर्ण आहे. अशोक तुपे ह्यांच्या ...प्रदीर्घ आहे पण परिपूर्ण आहे. अशोक तुपे ह्यांच्या कर्तबगारीचा संपूर्ण पट उकलून सांगितला आहे.

- विवेक विसाळ, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-43945376572401074412021-04-24T22:46:27.200+05:302021-04-24T22:46:27.200+05:30हा सविस्तर लेख वाचला.
तुपेसाहेबांच्या विचारांची, त...हा सविस्तर लेख वाचला.
तुपेसाहेबांच्या विचारांची, तसेच त्यांच्या कार्याची उंची कळली.
ग्रामीण भागातील प्रतिभावंताना आपण नेहमीच लिफ्ट दिली आहे. त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करीत राहिलात.
जिवलग मित्रांच्या जाण्याने आपल्याला झालेले दुःख शब्दगणिक जाणवत होते.
तुपेसाहेबांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
- हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-18315884822793964112021-04-24T22:45:49.622+05:302021-04-24T22:45:49.622+05:30'खिडकी'मध्ये लिहिलेला अशोकराव तुपे ह्यांच्...'खिडकी'मध्ये लिहिलेला अशोकराव तुपे ह्यांच्याबद्दलचा 'अशोकला आठवताना...' हा संपूर्ण लेख आज फेसबुकवर वाचला. अनिल पांडे यांनी शेअर केला होता.
वाचताना मी स्वतः ला हरवून बसलो होतो. आत्तापर्यंतच्या तुमच्या लेखातील अधिक भावलेला हा लेख. आपल्या सहकाऱ्यांनाही वाचता आले पाहिजे, हे ह्यातून समजले. बारीक- बारीक गोष्टींच्या नोंदी, तारखा, स्वभावाचे कंगोरे आणि घडामोडी खूप बारकाव्याने नव्हे तर अंतःकरणापासून तुम्ही लिहिल्या म्हणून अशोकराव मला चांगलेच उमगले. पण ह्या माणसाला भेटता आलं असतं तर भारीच वाटले असते. अशोकरावांना भावपूर्ण श्रद्धांजली...

- दत्ता उकिर्डे, राशीन (कर्जत, नगर)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-56870899653255118722021-04-24T22:44:54.446+05:302021-04-24T22:44:54.446+05:30अप्रतिम. अशोकडोळ्यांसमोर उभा केलास .पाणी आलं डोळ्य...अप्रतिम. अशोकडोळ्यांसमोर उभा केलास .पाणी आलं डोळ्यांत... ������
- उमेश आठलेकर, नारायणगाव (पुणे)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-473287243365684972021-04-24T14:34:06.606+05:302021-04-24T14:34:06.606+05:30सतीश सर तुम्ही नेमकी निरिक्षण मांडली आहेत.मुंबई, प...सतीश सर तुम्ही नेमकी निरिक्षण मांडली आहेत.मुंबई, पुण्यात गेल्याशिवाय पत्रकारिता करता येत नाही असं मानणाऱ्या सर्वांसाठी राजे हे आयडॉल होते. श्रीरामपूरमध्ये राहून ते दिल्लीच्या पत्रकारांपेक्षाही अधिक चिंतन करत होते. त्यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केले होते. दुसऱ्याचे कौतूक करण्याचे औदार्य या माणसाकडे होते. मी त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान. स्पर्धक दैनिकातील. पण, माझी एखादी बातमी, लेख आवडला की फोन करायचे. अर्थातच तो फोन किमान 15-20 मिनिटांचाच असायचा. हा माणूस संपादक व्हायला हवा असे मलाही नेहमी वाटायचे. पण, ते स्वतः दुसऱ्यांची नावे सुचवायचे. तुम्ही म्हणतात ते खरे आहे, लेख वा बातमी लिहून संपादकासमोर ठेवा हाच धर्म त्यांनी जपला. सुधीर लंकेhttps://www.blogger.com/profile/16142715819053744615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-23629555494127590232021-04-24T11:54:09.108+05:302021-04-24T11:54:09.108+05:30खूपच समर्पक व ओघवत्या शब्दात तुम्ही अशोक तुपे अर्थ...खूपच समर्पक व ओघवत्या शब्दात तुम्ही अशोक तुपे अर्थात आमचे राजे याना चित्रित केले. त्यांच्या आठवणी पुसल्या जाणे कधीच शक्य नाही. तुम्ही लिहिलेल्या आठवणींमधून राजे नव्याने समजले. धन्यवाद!ravi bhagwathttps://www.blogger.com/profile/15748795771369912788noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-64547345950604549892021-04-24T11:12:39.600+05:302021-04-24T11:12:39.600+05:30सर आपण राजेंबद्दल लिहिलेल्या आठवणी डोळ्याच्या कडा ...सर आपण राजेंबद्दल लिहिलेल्या आठवणी डोळ्याच्या कडा ओलावून गेल्या. खूप दिलदार व्यक्तिमत्व होते राजे. 'बातमीला समर्पक हेडिंग देण्यात सतीशचा हात जिल्ह्यात कुणीच धरणार नाही' असं ते म्हणायचे. खूप छान व्यक्त झालात सर. राजेंचं जाणं मनाला हुरहूर लावून गेलं...sandip jadhavhttps://www.blogger.com/profile/17938793643743851002noreply@blogger.com