tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post5415193691514525598..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: राष्ट्र, समाज आणि अर्थसतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-12139184968700462352018-10-14T22:48:40.840+05:302018-10-14T22:48:40.840+05:30अतिशय तपशीलवार माहिती. एखाद्याला काही कारणाने या व...अतिशय तपशीलवार माहिती. एखाद्याला काही कारणाने या व्याख्यानमालेला उपस्थित राहता आलं नसेल, तर हा वृत्तान्त वाचून त्याचं नक्कीच समाधान होईल. अशा प्रकारचे वृत्तान्त किंवा लेख हल्ली वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळत नाहीत. एखाद्या कार्यक्रमाबद्दल अशा पद्धतीचं सुरेख आणि परिपूर्ण लिखाणही दुर्मिळ झालं आहे. या सुंदर लेखाबद्दल आभार.<br />- प्रदीप रस्से, जळगावAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-7917754462100459492018-10-09T23:47:32.165+05:302018-10-09T23:47:32.165+05:30सतीश, मस्त! व्याख्यानमालेला आल्यासारखे वाटले. वाचत...सतीश, मस्त! व्याख्यानमालेला आल्यासारखे वाटले. वाचताना ऐकल्याचे समाधान मिळाले.<br />- मंदार देशमुख, नाशिकAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-75814932828954470392018-10-07T23:18:44.092+05:302018-10-07T23:18:44.092+05:30व्याख्यानांचे उत्कृष्ट संकलन.
- राजगुरू पारवे, औसा...व्याख्यानांचे उत्कृष्ट संकलन.<br />- राजगुरू पारवे, औसा (जि. लातूर)Anonymousnoreply@blogger.com