tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post5272078234226219382..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: पुन्हा वडोदऱ्याला बोलावणारी माणसंसतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-61569273593003240582018-05-01T00:52:20.955+05:302018-05-01T00:52:20.955+05:30लेख छान झाला आहे. ही माणसे अल्प कालावधीसाठी भेटलेल...लेख छान झाला आहे. ही माणसे अल्प कालावधीसाठी भेटलेली; पण कायम स्मरणात राहणारी अशी!त्यांची शब्दचित्रे उत्तम रेखाटली आहेत.
- माधवी कुंटेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-52954655285621722292018-04-09T09:14:05.021+05:302018-04-09T09:14:05.021+05:30वृत्तचित्रण, प्रवासवर्णन, स्थळचित्रण आणि व्यक्तिचि...वृत्तचित्रण, प्रवासवर्णन, स्थळचित्रण आणि व्यक्तिचित्रण या सर्वांचा सुंदर मिलाफ या चारही लेखमालिकेत वाचायला मिळाला.
आता असे वाटतं, हे चारही भाग वेगवेगळे वाचण्याऐवजी सलग वाचायला पाहिजेत. म्हणजे त्यातील मजा काही औरच येईल.Vivekhttps://www.blogger.com/profile/15200266041451596950noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-25283452334679464212018-04-06T23:53:33.815+05:302018-04-06T23:53:33.815+05:30लेख आवडला. दृश्ययमयता आहे. लेखन प्रवाही आहे.लेख आवडला. दृश्ययमयता आहे. लेखन प्रवाही आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/09571679065514390540noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-56041975675309700552018-04-06T14:23:15.324+05:302018-04-06T14:23:15.324+05:30apratim satishji
apratim satishji
rajendrahttps://www.blogger.com/profile/08520668339783258280noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-17302164235848106912018-04-06T12:27:25.930+05:302018-04-06T12:27:25.930+05:30वा. मस्त ओळख करून दिली आहे. माणसांवर प्रेम करणारा...वा. मस्त ओळख करून दिली आहे. माणसांवर प्रेम करणारा भेटणं दुर्मिळ झालंय आताशा. म्हणून असा पाहुणचार झाला तुमचा!
- नीलिमा बोरवणकर, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-35192869509424524422018-04-06T02:23:11.338+05:302018-04-06T02:23:11.338+05:30छानच... वडोदरा विशेषचा हा भागही चांगला झाला आहे. आ...छानच... वडोदरा विशेषचा हा भागही चांगला झाला आहे. आपल्याला भेटणारी ओळखीची वा अनोळखी माणसं दखल घेण्याजोगी निश्चितच असतात. तू तसाही माणसांचा भुकेला; त्यात एका मागोमाग एक अशी चांगुलपणा असलेली माणसं भेटल्यावर तू त्यांच्यावर लिहिलं नाहीस तरच नवल.

लेख उत्तम आहे...
- प्रबोधचंद्र सावंत, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-22416205057669778302018-04-06T02:21:45.953+05:302018-04-06T02:21:45.953+05:30'वडोदरा विशेष' खरोखरच विशेष आहे. आपली लेखन...'वडोदरा विशेष' खरोखरच विशेष आहे. आपली लेखनशैलीही विशेष आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे तुमचे निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आहे. समोरच्या व्यक्तीमधील बारकावे आपण चांगले हेरता व ते शब्दबद्ध करता. अभिनंदन.

या सर्व लेखांचा संग्रह प्रसिद्ध व्हावा असं मला वाटतं आणि तसं होणार असल्यास प्रसिद्धिपूर्व नोंदणी माझी करा. धन्यवाद
- प्रा. सुरेश जाधव, नांदेड Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-58258099889124922652018-04-06T02:21:19.987+05:302018-04-06T02:21:19.987+05:30जीवन, एक 'घडीभराचा प्रवास!' या प्रवासात आप...जीवन, एक 'घडीभराचा प्रवास!' या प्रवासात आपण अनुभवलेले रिक्षावाले, यात्रेकरू, स्नेही, नामवंत खेळाडू शब्दबद्ध करून जणू आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होत आहात पुढील प्रवासासाठी. आपला प्रवास असाच चालत राहो व सर्वांना आपल्या अनुभवाची मेजवानी मिळत राहो.
- श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-88422166620020018332018-04-06T02:20:41.491+05:302018-04-06T02:20:41.491+05:30तुम्ही वडोदरा वाचकांच्या दारापर्यंत नेलं. ओघवती मर...तुम्ही वडोदरा वाचकांच्या दारापर्यंत नेलं. ओघवती मराठी... सुंदर वर्णन आणि प्रसंगही. काय अनुभवलं-पाहिलं ते सांगणारा नितांत सहज सुंदर लेख. वृत्तान्ताचा हा एक सुरेख घाट!

हा लेख माणसांबद्दल काही सांगतो. 'बिझी बी' यांनी एकदा सांगितलं होतं, 'माझे सर्वोत्तम मित्र आहेत... (भेटणारी) माणसं.'

... आणि हो, तुम्ही माझाही उल्लेख केला आहे. योग्यच!

- प्रदीप रस्से, जळगावAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-48770740511472657572018-04-06T02:19:13.624+05:302018-04-06T02:19:13.624+05:30खूप छान! मस्त!! सारं साक्षात घडतंय, असं वाटतं.
- प...खूप छान! मस्त!! सारं साक्षात घडतंय, असं वाटतं.
- पांडुरंग देशमुख, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-41111146295798832842018-04-06T02:18:33.279+05:302018-04-06T02:18:33.279+05:30अतिशय प्रवाही आणि आत्मीयतेनं ओथंबलेलं लेखन. भेटलेल...अतिशय प्रवाही आणि आत्मीयतेनं ओथंबलेलं लेखन. भेटलेली सगळी माणसं तुमच्या लेखणीतून मूर्तिमंत झाली. व्वा.

तुमच्या बरोबर प्रवास करायला आवडेल!
- रजनीश जोशी, सोलापूरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-6771071667009684692018-04-05T18:57:23.161+05:302018-04-05T18:57:23.161+05:30खुप मनस्वी वर्णन...खुप मनस्वी वर्णन...Mrunmayihttps://www.blogger.com/profile/01280332288819927320noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-36980415924311167572018-04-05T12:57:59.693+05:302018-04-05T12:57:59.693+05:30CHHAN WARNAN .SOBAT PRAVASALA GELYASAEKHE VATLECHHAN WARNAN .SOBAT PRAVASALA GELYASAEKHE VATLEAnonymoushttps://www.blogger.com/profile/03864511583780037358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-19117210284595942732018-04-05T05:39:32.737+05:302018-04-05T05:39:32.737+05:30मस्तचमस्तचसंतोष चिलोबाhttps://www.blogger.com/profile/12571725910649998455noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-25270418009352051942018-04-04T23:59:53.660+05:302018-04-04T23:59:53.660+05:30आत्ताच्या काळात आपल्या माणसांवर कोणी लिहीत नाही, त...आत्ताच्या काळात आपल्या माणसांवर कोणी लिहीत नाही, तू अशा माणसांवर लिहिलेस ज्यांची सोबत तुला खूप कमी काळासाठी लाभली.

Great काका
Hats off !Shanul Deshmukhhttps://www.blogger.com/profile/10584434084982582425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-64150781600239147902018-04-04T19:52:32.395+05:302018-04-04T19:52:32.395+05:30मस्त , अगदी या हृदयीचे त्या हृदयी ! चित्रकारालाही ...मस्त , अगदी या हृदयीचे त्या हृदयी ! चित्रकारालाही जमणार नाही एवडे सुंदर शब्दचित्र आपण रेखाटले आहे. vidyavilashttps://www.blogger.com/profile/10296503751133716875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-13180573857638811472018-04-04T19:31:35.147+05:302018-04-04T19:31:35.147+05:30‘वडोदऱ्यातली लक्षांत राहिलेली माणसे’ माणुसकी जपणार...‘वडोदऱ्यातली लक्षांत राहिलेली माणसे’ माणुसकी जपणारी दिसतात. गुजरातची हवा एकदमच वाईट नाही तिथे ‘माणसेही’ रहातात.Anonymoushttps://www.blogger.com/profile/06801914342524910711noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-79327303781651906642018-04-04T18:04:09.365+05:302018-04-04T18:04:09.365+05:30लेख खुप चांगला आहे,नोंदी तपशीवार आल्या आहेत त्यामु...लेख खुप चांगला आहे,नोंदी तपशीवार आल्या आहेत त्यामुळे बडोदा येथील सामाजिक वातावरणा ची ओळख होते, सोबतच व्यक्ती आणि वल्ली ही भेटतात.Neema Kulkarni, Nandedhttps://www.blogger.com/profile/01346061862847175452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-16060537953199401552018-04-04T15:40:13.116+05:302018-04-04T15:40:13.116+05:30Excellent ArticleExcellent ArticleDr. Avinash Bhondwehttps://www.blogger.com/profile/10399420824617232959noreply@blogger.com