tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post5021868610847121428..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: सरकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखक आणि चिंता (अ. भा. आवृत्ती)सतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-10435031885819619952018-03-14T00:30:42.346+05:302018-03-14T00:30:42.346+05:30साहित्य संमेलन आणि त्याचे तथाकथित अध्यक्ष याबद्दल ...साहित्य संमेलन आणि त्याचे तथाकथित अध्यक्ष याबद्दल व्यक्तिशः मला फार काही आदर वाटत नाही. मुळात ती पारदर्शी(?) निवडणूक, त्या दरम्यान होणारे आरोप/प्रत्यारोप कुठल्याही राजकीय पक्षांच्या रणधुमाळीपेक्षा कमी नसतात. एवढं सगळं करून अध्यक्षपदी विराजमान होणारी व्यक्ती त्या पात्रतेची आहे का, अशी शंका उपस्थित होण्यासारखी एकंदरीत परिस्थिती आहे.

आता झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष प्रशासकीय सेवेत रूजू होण्यापूर्वी काळ आमच्याप्रमाणेच बँकेत नोकरीस होते; त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडा 'सॉफ्ट कॉर्नर' आहे. पण त्यांनीही सैलच वक्तव्य केले. अर्थात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांना चिमटे काढले हा भाग वेगळा! अध्यक्ष/माजी अध्यक्ष अशी उपाधी लागली की, आपल्याला काहीही बोलायचा परवाना मिळाला अशा थाटात ही मंडळी वक्तव्य करत सुटतात. श्रीपाल सबनीस हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कदाचित हे प्रसिद्धीसाठी सुद्धा होत असावं. असो. आपण साहित्य संमेलनाचा घेतलेला धांडोळा उत्तमच.
- दिलीप वैद्य, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-87781068419700105152018-03-10T14:52:29.797+05:302018-03-10T14:52:29.797+05:30आपण इतक्या दूरवर जाऊन साहित्य संमेलनाचं केलेलं वार...आपण इतक्या दूरवर जाऊन साहित्य संमेलनाचं केलेलं वार्तांकन म्हणजे आम्हाला घरबसल्या मिळालेला गोड प्रसादचं आहे.
- श्रीराम वांढरे, भिंगार, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-49949914942614483032018-03-07T10:49:08.283+05:302018-03-07T10:49:08.283+05:30सध्या साहित्य संमेलन म्हणजे आमच्या गावच्या छबिना य...सध्या साहित्य संमेलन म्हणजे आमच्या गावच्या छबिना यात्रेसारखे झाले आहे. दोन दिवस मराठीच्या पालख्या नाचवायच्या आणि वर्षभर जो कोणी 'राजा' असेल, त्याच्या नावानं शिमगा करायचा. व्यवस्था बदलासाठी समाजात काही सक्रिय योगदान द्यायचे नाही; फक्त उपदेशाचे डोस पाजायचे.
अभिजात मराठीसाठी हे फक्त टाहो फोडतात; पण कधी याबाबत सामूहिक प्रयत्न करताना दिसत नाहीत. साहित्यिक म्हणजे अतृप्त आत्मे झाले आहेत. अनुदानावर जगायचं आणि पुरस्कार मिळाला नाही की, शासनावर ताशेरे ओढायचे इतकंच काम. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या!
- प्रबोधचंद्र सावंतAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-31776321924868927592018-03-06T20:49:53.005+05:302018-03-06T20:49:53.005+05:30संमेलनाला उपस्थित राहता आले नाही, याची खंत तुमच्या...संमेलनाला उपस्थित राहता आले नाही, याची खंत तुमच्या सविस्तर आणि नेमक्या निवेदनाने नाहीशी झाली.
- प्रा. डॉ. निशिकांत मिरजकरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-80326311587678945482018-03-05T22:32:03.286+05:302018-03-05T22:32:03.286+05:30फारच सुंदर, समयोचित आणि समर्पक लेख! अभिनंदन!!
- सर...फारच सुंदर, समयोचित आणि समर्पक लेख! अभिनंदन!!
- सर्वोत्तम सताळकर, बेळगावAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-11038718629332389942018-03-05T22:30:59.217+05:302018-03-05T22:30:59.217+05:30लेख छान झाला आहे. अतिशय नेमकेपणानं रिपोर्टिंग झालं...लेख छान झाला आहे. अतिशय नेमकेपणानं रिपोर्टिंग झालं आहेच; पण विश्लेषणही...
- नीरजा Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-63772858612458687342018-03-03T21:26:49.846+05:302018-03-03T21:26:49.846+05:30 लेख वाचल्यावर तारतम्य या सदराची आठवण झाली.खरोखरच ... लेख वाचल्यावर तारतम्य या सदराची आठवण झाली.खरोखरच चिकित्सक आणि मर्मग्राही Anonymoushttps://www.blogger.com/profile/11509636855403021435noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-61060215458238199172018-03-01T22:19:21.708+05:302018-03-01T22:19:21.708+05:30या लेखाबद्दल हार्दिक धन्यवाद.
आपण या संमेलनाचा सवि...या लेखाबद्दल हार्दिक धन्यवाद.
आपण या संमेलनाचा सविस्तर आढावा घेतला आहे. अशी संमेलने (नाट्यविषयकही) नेमाने येतात, लोकांची उत्सवप्रियता भागवितात. काही जणांना साहित्यिक जवळून पाहता येतात, त्यांच्याशी चर्चा करता येते. पुस्तकांची विक्री पण होते, अध्यक्षांची विद्वत्तापूर्ण भाषणे होतात... इत्यादी अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे होतात.
परंतु अखेरीस मराठी साहित्य वृद्धिंगत होण्यास, त्याचा दर्जा वाढण्यात अशी साहित्य संमेलने कितपत हातभार लावतात? याबद्दल काही विचार वा संशोधन झाले आहे का?
- अशोक जोशीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-20168291449080573982018-02-28T23:47:01.170+05:302018-02-28T23:47:01.170+05:30लेख मोठा असला, तरी वाचनीय असल्यामुळे एकाच बैठकीत व...लेख मोठा असला, तरी वाचनीय असल्यामुळे एकाच बैठकीत वाचला. ग्वाल्हेरला खूप खूप वर्षांपूर्वी (साल आता आठवत नाही.) झालेल्या संमेलनाची आठवण झाली. आता मात्र कधी तिथे मराठी साहित्य संमेलन होईलसं वाटत नाही.
लेखात संमेलनाचे धन व ऋण बिंदू दोन्ही छान विशद केले गेले आहेत. कार्यक्रम उशिरा सुरू होणं वैताग आणणारी बाब आहे. अशी अवस्था २ वर्षांपूर्वी मी भोपाळच्या मराठी साहित्य अकादमीमध्ये (मध्य प्रदेश सरकारची बरं का) भोगलेली आहे. ('आपले कथावाचन रद्द केले तर चालेल का?', अशी चिट्ठी मला मिळाली होती तेव्हा.) असो.
नरेंद्र चपळगावकर व श्याम मनोहर यांच्या भाषणांमुळे संमेलनाला आल्याबद्दल छान वाटले असेल ना? कथा या भागातील तिन्ही स्त्री लेखिकांनीही असाच आनंद दिला ना? राजमातेचे भाषण व सयाजी महाराजांची ध्वनिफीतही आपणास आवडल्याचे दिसते. मला हा लेख पाठवल्याबद्दल धन्यवाद.
- प्रियंवदा कोल्हटकरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-55171834266501270632018-02-28T11:37:59.521+05:302018-02-28T11:37:59.521+05:30साहित्य संमेलनाबद्दल मोठा लेख लिहिला आहे. आणि त्या...साहित्य संमेलनाबद्दल मोठा लेख लिहिला आहे. आणि त्यात माझं कौतुक पण केलंय. धन्यवाद.
एकूणच लेख छान. योग्य वाटली मतं.
- नीलिमा बोरवणकरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-62971608512540239072018-02-27T22:02:22.415+05:302018-02-27T22:02:22.415+05:30समग्र आढावा वाचता आला. 'संजय ऊवाच'सारखं सा...समग्र आढावा वाचता आला. 'संजय ऊवाच'सारखं सारं दिसलं.
- डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठणAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-3342140532115161002018-02-27T19:37:34.159+05:302018-02-27T19:37:34.159+05:30Nice report Relevant references and studied analys...Nice report Relevant references and studied analysis .keshavsathayehttps://www.blogger.com/profile/12239231875849574033noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-58965730440025049192018-02-27T15:57:53.075+05:302018-02-27T15:57:53.075+05:30साहित्य संमेलनाचे अतिशय छान वर्णन
साहित्य संमेलनाचे अतिशय छान वर्णन

Savita Nabarhttps://www.blogger.com/profile/01739850914213241263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-50384460348366720922018-02-27T14:57:53.878+05:302018-02-27T14:57:53.878+05:30वृत्तपत्रांतून येणाऱ्या ठरीव साच्यातल्या वृत्तान्त...वृत्तपत्रांतून येणाऱ्या ठरीव साच्यातल्या वृत्तान्तांपेक्षा असा 'आँखों देखा हाल' किती तरी अधिक स्पष्टवक्ता असतो हे तीव्रतेने जाणवलं. अभिनंदन सतीश!
- मृदुला जोशीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-46564589727320112792018-02-27T11:15:35.152+05:302018-02-27T11:15:35.152+05:30 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भावनिक अत्याचार यातली... अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भावनिक अत्याचार यातली लढाई संपणं अशक्य आहे. हा वाद किती वर्षं ऐकायचा?
साहित्यिकांवर समाजसुधारणेची जबाबदारी कोणी घातली? आता ती झेपत नाही म्हणून ओरडा कशाला?
समाजसुधारणा हाच निकष लावला तर कालीदास अतिशय गौण लेखक गणला जाईल.
भाषणांना श्रोत्यांची गळती लागली यातच श्रोत्यांचा दर्दीपणा दिसून येतो.
संमेलनाच्या उत्तम आढाव्याबद्दल आभार.
Dr Haily Dalvihttps://www.blogger.com/profile/17648349257015088285noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-91613196270324409862018-02-27T10:55:21.156+05:302018-02-27T10:55:21.156+05:30या साहित्य संमेलनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी वृत्त...या साहित्य संमेलनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी वृत्तपत्रांना मथळा देऊन आपली दखल घेण्यास भाग पाडले हे नक्की. आपले विश्लेषण आवडले. बऱ्याच दिवसांनी चांगले लिखाण वाचता आले आणि ते आवर्जून पाठविलेत याबद्दल धन्यवाद.
Arvindhttps://www.blogger.com/profile/16182400458404143978noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-6156269791220145572018-02-27T02:11:45.759+05:302018-02-27T02:11:45.759+05:30संपुर्ण संमेलनाचा घेतलेला अभ्यासपुर्ण आढावा उत्तमच...संपुर्ण संमेलनाचा घेतलेला अभ्यासपुर्ण आढावा उत्तमच.Neema Kulkarni, Nandedhttps://www.blogger.com/profile/01346061862847175452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-13282503764491860312018-02-27T01:58:46.946+05:302018-02-27T01:58:46.946+05:30चांगला व परिपूर्ण अढावा घेतला आहे. आवडला. न जाता आ...चांगला व परिपूर्ण अढावा घेतला आहे. आवडला. न जाता आणि अन्यत्र जे थोडे वाचले होते त्यापेक्षा अधिक व्यवस्थित व विश्वसनीय वाचनात आले. डॉ. रसाळ सर घेत असलेली महत्त्वाची मुलाखत आटोपती घेण्याचा निरिओ देण्याचे औधत्य दाखवले गेले ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आपल्या या लेखामुळे नव्यानेच प्रथम कळली. - प्रभुणे Anonymoushttps://www.blogger.com/profile/09571679065514390540noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-40971896609985817862018-02-27T00:31:53.695+05:302018-02-27T00:31:53.695+05:30अप्रतिम धांडोळा.! अप्रतिम धांडोळा.! दासू वैद्यhttps://www.blogger.com/profile/16592975289183183580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-41606698814547350292018-02-26T23:02:18.501+05:302018-02-26T23:02:18.501+05:30संपूर्ण साहित्य संमेलन उलगडून दाखवले की. छन
शेखर ज...संपूर्ण साहित्य संमेलन उलगडून दाखवले की. छन
शेखर जोशीshekhar Joshi https://www.blogger.com/profile/03994997809275255599noreply@blogger.com