tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post4945753006896790841..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: कार्यकर्ताही नि पत्रकारही!सतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-12868072586493002022021-12-19T16:19:19.456+05:302021-12-19T16:19:19.456+05:30*ज्येष्ठ पत्रकार मित्र श्री सतीश* *कुलकर्णी यांनी ...*ज्येष्ठ पत्रकार मित्र श्री सतीश* *कुलकर्णी यांनी आपल्या* *खिडकी* *या* *ब्लॉग वर स्वर्गीय* *सुधीर मेहता यांना* *वाहिलेल्या, त्यांच्या ओघवत्या* *शैलीतील समर्पक शब्द* *आदरांजलीने स्वर्गीय सुधीर मेहता* *यांच्या जीवन प्रवासातील अनेक* *यादगार क्षणांच्या*
*आठवणी ताज्या झाल्या.* *निखळ,उत्कट मित्रत्वाचे बंध किती* *घट्ट असतात याची प्रचिती* *श्री* *सतीश कुलकर्णी यांच्या* *लेखाद्वारे आली. अतिशय* *भावपूर्ण शब्दात* *वाहिलेली ही आदरांजली मनात घर* *करून गेली आहे.*
स्वर्गीय सुधीर मेहता याचा, त्याच्या
धडपड्या स्वभावामुळे केवळ पत्रकारिताच नव्हे तर सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, दिव्यांगा साठी कार्य,ग्राहक हित संरक्षण,राजकीय, अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रात त्यांचा अविरत सहभाग.. लीलया वावर होता.या गोष्टींचे माझ्या सहित त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. उत्साही स्वभावामुळे अनेकविध उपक्रम राबवीत स्वतःचा सर्व क्षेत्रातील सतत वाढत जाणारा जनसंपर्क आणि तो जपण्याची, जोपासण्याची मनस्वी इच्छाशक्ती ही त्यांची खूप मोठी जमेची बाजू होती.आपल्या जीवन प्रवासात अनेक लोकहित उपयोगी चळवळी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून अहमदनगर तसेच महाराष्ट्र राज्य तसेच युवक बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख,अस्तिव त्यांनी निर्माण केले. आपले अहमदनगर शहर हे ही स्मार्ट व्हावे असे त्यांना नेहमीच वाटले आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अहमदनगरची कीर्ती उंचविण्याचा प्रयत्न केला..करीत राहिले.
मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याशी जोडले गेलेल्या प्रत्येकाला, त्यांच्या
निस्पृह,निखळ,निस्वार्थी मैत्रीचा
अनुभव खूप काही शिकवून गेला.
थोडक्यात सांगायचे झाले तर..कुठल्याही परिणामाची पर्वा न करता,कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता.. *.._मा_ _फलेशू कदाचन.._* या प्रमाणे आपला जीवन प्रवास सुरू ठेवला.
माझ्यावर गेली अनेक वर्ष निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि सावली सारखी साथ देणाऱ्या सुधीर याची
अकाली एक्झीट खूपच क्लेशदायक आहे,पोरकेपणाची जाणीव करून देणारी आहे.
श्री.सतीश कुलकर्णी यांनी आपल्या संवेदनशील आदरांजली लेखात, सुधीर मेहता म्हणजेच,.. *_हा_* *_खळाळता झरा कायम स्वरुपी शांत_* *_झाला आहे_* ..असे आवर्जून नमूद केले आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे, ..तरी असे मनापासून वाटते की..
*स्वर्गीय सुधीर रूपी..* *उत्साहाचा,चैतन्याचा हा हसमुख,* *खळाळता झरा त्याच्या* *अगणित आठवणीच्या* *रूपाने आपल्या सर्वांच्या मनात* *अखंड वाहत राहणार* *आहे,सकारात्मक कार्याची प्रेरणा देत* *राहणार आहे.*

*भावपूर्ण आदरांजली.*

प्रमोद शहाPramod Shahnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-52585249635403490762021-12-19T09:31:59.438+05:302021-12-19T09:31:59.438+05:30सतीशराव, काका तथा नेताजी यांच्या समवेतच्या आठवणी थ...सतीशराव, काका तथा नेताजी यांच्या समवेतच्या आठवणी थोडक्यात पण ओघवत्या भाषेत मांडल्यात. काका हे व्यक्तिमत्वच अस होत की कोणाच्या संपर्कात तासभर जरी आले तरी अनेक आठवणी सोडून जात. आपण तर अनंत काळ बरोबर राहिलात, त्यामुळेच 'थोडक्यात' असा शब्दप्रयोग केला. अहमदनगर प्रेस क्लब, नगर व्यासपीठ आदी संस्थानमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. दिलखुलास व्यक्तिमत्त्व,असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. प्रकृतीच्या अनंत तक्रारी असतानाही त्यांनी त्या कधी चेहऱ्यावर येऊ दिल्या नाहीत. सतत उत्साही असलेला हा कार्यकर्ता त्यांचे चिरंजीव मयूर यांच्या अपघातावेळी कोलमडलेला पहायला मिळाला. मात्र तरीही तेच स्वतःला धीर देत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती; तरीही त्यांच्यातील चळवळा कार्यकर्ता शांत नव्हता. या काळात मयूरला मोठी कसरत करावी लागत असे. एकीकडे नोकरीची जबाबदारी पेलतानाच दुसरीकडे वडिलांची काळजी घेणे, त्यांच्याशी संवाद साधत दगदग करू न देणे, वैद्यकीय उपचार वेळोवेळी करवून घेणे, औषधाच्या वेळा पाळणे या सर्व आघाडीवर मयूर व त्याच्या कुटुंबीयांनी रात्रीचा दिवस केला. काका आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी त्यांचे अस्तित्व कायम ठेवतील.
- सुहास देशपांडेSuhas Deshpandehttps://www.blogger.com/profile/01435517295713087037noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-87116048393438604632021-12-18T17:31:07.197+05:302021-12-18T17:31:07.197+05:30Farach sunder. Mala tyana bhetayachi sandhi milali...Farach sunder. Mala tyana bhetayachi sandhi milali nahi pan apan lihilelya smrutilekh aprateem.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04562079862986809467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-46866953743926395822021-12-18T13:24:02.692+05:302021-12-18T13:24:02.692+05:30सुधिरभाईंची माझी ओळख युवक बिरादरी मुळे. त्यांची पत...सुधिरभाईंची माझी ओळख युवक बिरादरी मुळे. त्यांची पत्नी कल्पनाचे माहेर मी रहात असणाऱ्या पुण्यातील रास्तापेठेतील वाड्यातील. त्यामुळे ऋणानुबंध आणखी वाढले. काही दिवसांपूर्वी त्यांची एका लग्नात भेट झालेली त्यावेळीही तब्येत बरी नसताना देखील समाजाकरीता काय करता येईल याच्याच गप्पा. असा ऊत्साहाचा झरा अचानक थांबला ऐकून दुःख झाले.कल्पना व परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली .दिलीप मेहता चेअरमन जिनेंद्र सोशल फाऊंडेशन.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00559100733055592359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-12579688938210792512021-12-18T02:37:22.392+05:302021-12-18T02:37:22.392+05:30माझे सहकारी मयूर सर..यांचे वडील म्हणजे काका त्यांन...माझे सहकारी मयूर सर..यांचे वडील म्हणजे काका त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐..... सर आपण त्यांच्या बद्दल एवढे भरभरून लिहिले... तुमचे सहकारी,मित्र असे अचानक गेल्यामुळे मित्रत्वाची पोकळी भरून न निघण्यासारखी आहे. 1990 ते पासून तुम्ही जे नगर बघितले तुमच्या लेखणीतून अक्षरश डोळ्यासमोर उभे राहिले...

तुषार वांढेकर, सोनईTushar Vandhekarhttps://www.blogger.com/profile/09323657990041827750noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-2630719276376260142021-12-17T14:49:45.825+05:302021-12-17T14:49:45.825+05:30सुधीर मेहतांबद्दल छान, प्रांजळ आणि मनापासून लिहिलं...सुधीर मेहतांबद्दल छान, प्रांजळ आणि मनापासून लिहिलं आहे.. सुधीर मेहता यांच्याशी फारसा संपर्क आला नाही. कोणत्या निमित्ताने भेटलो ते आता आठवत नाही. त्यांचं व्यक्तिचित्र अचूक साकारलं आहे.
- विनय गुणे, संगमनेरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-39725457702188168772021-12-17T14:49:28.197+05:302021-12-17T14:49:28.197+05:30सतीश, सुधीर मेहतांबद्दल तुझा लेख
वाचला. मी कधीही ...सतीश, सुधीर मेहतांबद्दल तुझा लेख
वाचला. मी कधीही हे नाव ऐकलं नाही;
तरी पण मला सुधीरबद्दल आत्मीयता
वाटू लागली. हे तुझ्या लिखाणाचं यश आहे.

सुंदर अप्रतिम! तसंच ओघवतंपण!
तुझ्या खिडकी मधिल लेखाचे
एक संग्रहरूपी पुस्तक प्रकाशित करावं.
मला वाटल ते तुला कळवलं!!
- पी. बी. देशमुख, दहिसर, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-71161228345605371702021-12-17T14:49:01.863+05:302021-12-17T14:49:01.863+05:30'खिडकी' ची किमया... आपला सुधीर साक्षात समो...'खिडकी' ची किमया... आपला सुधीर साक्षात समोर उभा ठाकला. आमची ७०पासून मैत्री असूनही त्याच्या काही करामती आणि कारवाया 'खिडकी'तून समजल्या. काही प्रसंग आणि उल्लेख 'मनोमन' हसवून गेले. सुधीरच्या सर्व पैलूंचे यथायोग्य दर्शन हेच 'खिडकी'चे मोठे यश.
शुभेच्छा .. ����
- प्रताप देशपांडे, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-47643756145617633442021-12-17T11:52:06.803+05:302021-12-17T11:52:06.803+05:30सतीशराव,
सुधीर मेहता यांच्या बद्दल आपण ज्या ओघवत्...सतीशराव,
सुधीर मेहता यांच्या बद्दल आपण ज्या ओघवत्या शैलीत लिहिलं ते वाचताना सुधीरजी समोर बसले आहेत की काय असाच भास होत होता. 90-91 च्या काळात मी पत्रकारितेला सुरुवात केली ती केसरी पासूनच.. त्यावेळी सतीशराव, आपल्याबरोबर भूषण देशमुख, रामदास नेह्रूलकर, दिलीप धारूरकर, शिल्पा रसाळ यांच्या बरोबरच अत्यंत बोलका परखड असा एक कार्यकर्ता भेटला पण तो पत्रकारापेक्षा कार्यकर्ताच अधिक वाटत होता ही मला जाणवलेली गोष्ट आपल्या विवेचनावरून अधिक स्पष्ट होते. काका सगळ्यांशी बोलत होते मग तो नवीन असो की जुना, ओळखीचा असो की नसो, सगळ्यांशी आपुलकीच्या नात्यांनं बोलणारा,धडपडणारा अत्यंत उत्साही कार्य रत कार्यकर्ता आज आपल्यात नाही हे मान्यच करावं लागेल.
आपण ज्या आठवणी सांगितल्या त्यातून काका समोर बसले आहेत हीच अनुभूती मिळते. सुधीर काकांच्या जाण्यानं पत्रकारितेतील चैतन्याचा झरा आज आटला असंच म्हणावं लागेल..
गजेंद्र क्षीरसागरgkvisionmedia@gmail.comhttps://www.blogger.com/profile/16949254134130453104noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-38751757673506187312021-12-16T23:24:52.567+05:302021-12-16T23:24:52.567+05:30आपण आजींच्या टपरीवर चहासाठी जात असू, त्यावेळी ते त...आपण आजींच्या टपरीवर चहासाठी जात असू, त्यावेळी ते तेथे नेहमी दिसत.. त्यावेळी तुमच्या गप्पांमधून तुमच्यातील बाॅन्डिंग दिसायची.. काकांना भावपूर्ण श्रद्धांजली...!!bhau kalokhehttps://www.blogger.com/profile/13661105731184744042noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-18602650883708243602021-12-16T21:49:29.885+05:302021-12-16T21:49:29.885+05:30Appropriate Appropriate Anonymoushttps://www.blogger.com/profile/08917417775337560638noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-347132973856257332021-12-16T21:17:22.953+05:302021-12-16T21:17:22.953+05:30सुधीर मेहतांबद्दल आमचा नेता सुधीर मेहता हे म्हटलं ...सुधीर मेहतांबद्दल आमचा नेता सुधीर मेहता हे म्हटलं जायचं . आणि काही अंशी ते खरंही होतं कारण ज्या समुहात किंवा संघटनेत ते असायचे तिथं त्यांच्यातला नेता जागा रहायचा आणि त्यांच्यातला कार्यकर्ता काम करत रहायचा . प्रचंड सकारात्मक ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व . म्हणूनच तुमच्या लेखनाची शेवटची ओळ मनाला भिडली - उत्साहाचा खळाळता झरा शांत झाला . अगदी समर्पक .Kiran Dahalehttps://www.blogger.com/profile/13953798212647415531noreply@blogger.com