tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post3317767917040124386..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: ब्लॉग-व्लॉग...भाऊ-भारदे!सतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-63808927798116295612020-09-06T15:17:11.273+05:302020-09-06T15:17:11.273+05:30मुळात विपरीत प्रतिक्रिया आली की तोंडाचा चंबू करून ...मुळात विपरीत प्रतिक्रिया आली की तोंडाचा चंबू करून रुसून बसणे याचा अनुभव मी भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत घेतला आहे, इतका की त्या विरुध्द प्रतिक्रिये पश्चात माझ्याशी असलेल्या त्यांच्या बरोबरील स्नेहावर देखील त्याचा परिणाम मला जाणवला.
मी प्रत्यक्ष पुलं च्या समोर चिं वि जोशी हे विनोदी लेखक म्हणून मला आवडतात हे जेव्हा सांगितले ते पुलंनी खुप कुतुहलाने घेतले होते.
तोच प्रकार शिवाजीराव भोसले यांचे विचार मला जुनाट वाटतात ही माझी प्रतिक्रिया त्यांचे भक्त असलेल्या माझ्या वडिलांनी देखील कुतुहलानेच घेतले होते.
दोन्ही अनुभवात आजकालच्या तरुणाईची नेमकी विचारसरणी समजावून घ्यायची उत्सुकता तरी होती.
चिं वि जोशी हे पुलंच्या मागील पिढीचे नि एक वेळ मी पुलंच्या नंतरच्या पिढीतील लेखकाचे नाव घेतले असते तर ते काळाला धरून म्हणता आले असते, पण तसे ते झाले नाही नि म्हणून त्यांनी मला माझे म्हणणे सविस्तरपणे मांडण्याची संधी तरी दिली.
पण ही उदाहरणे खूप विरळा असेच म्हणण्याची परिस्थिती आपल्याकडे केवळ आजच नव्हे तर या आधी देखील होतीच.
त्यामुळे भक्त मंडळी हा शब्दप्रयोग शब्द म्हणून जरी या समाज माध्यमाच्या उदयानंतर अस्तित्वात आला तरी देखील अशी भक्तमंडळी या आधी अनेक शतकांपासून आपल्या समाजात होती, आहेत आणि ती राहतील अशीच यात शंका नक्कीच नाहीत.
मुळात भाऊ तोरसेकर या पत्रकाराचे समाज माध्यमावरील प्रतीस्थापना (launching) कसे सुव्यवस्थितपणे झाले आहे त्यावर एखादा लेख केवळ आपणच लिहू शकता याची खात्री.
भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉगचा फायदा त्यांना झालाच नि त्यांची पुस्तके देखील त्या प्रमाणात प्रचंड खपली, त्यांनी व्याख्यानावर व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात झोडली हे तितकेच खरे, पण त्यापुढील त्यांची झेप मात्र त्यांना कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्नाचा वाहता झरा मात्र तयार स्वरुपात प्राप्त करता झाला, तो म्हणजे त्यांची यूट्यूब वाहिनी.
एकंदर आर्थिक संपन्नते चा हा online मार्ग यशस्वी होण्याची साठाउत्तराची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपन्न असे आपण सहज म्हणू शकतो हे खरे.
- देवेंद्र रमेश राक्षे Anonymoushttps://www.blogger.com/profile/07267170438556719715noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-8945467754383574242020-08-07T16:53:53.880+05:302020-08-07T16:53:53.880+05:30मस्त. लाॅकडाऊनचा वेळ मजेत चालला आहे. वाचन आणि विवि...मस्त. लाॅकडाऊनचा वेळ मजेत चालला आहे. वाचन आणि विविध प्रकारचे व्हिडीओ पाहण्यात.Kirteekumar Gorehttps://www.blogger.com/profile/15385642470395370505noreply@blogger.com