tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post2092805564789442722..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: शब्दज्ञाने पारंगतु। ब्रह्मानंदे सदा डुल्लतु।सतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-82790062503351083792018-10-29T10:02:53.150+05:302018-10-29T10:02:53.150+05:30श्री. मुकुंदकाका जाटदेवळेकर हे नाव माहीत नसलेली व्...श्री. मुकुंदकाका जाटदेवळेकर हे नाव माहीत नसलेली व्यक्ती निदान बीड आणि नगर जिल्ह्यांमध्ये तरी सापडेल, असे वाटत नाही. जाटदेवळे गावाबद्दल लहानपणापासून माहिती असण्याचे कारण म्हणजे तेथील गुजर (जाट) समाजातील लोकांचा आमच्या जाटनांदूर गावातील लोकांशी असलेला नातेसंबंध. शिवाय मुकुंदकाकांचा विवाह आमचे आजोळ असलेल्या रायमोह येथील मुलीशी झालेला मला आठवतो. काकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे ते दिवस खूप विपन्नावस्थेत गेले. परंतु प्रज्ञाचक्षु काकांनी आपल्या अंगभूत गुणांनी केवळ परिस्थितीवरच नव्हे, तर दैवावरही मात केली!<br />काकांचा अमृतमहोत्सव साजरा झाला, तसा शतकमहोत्सवही साजरा होवो. त्यांच्या हातून समाजप्रबोधनाचे कार्य असेच होत राहो, ही प्रभुचरणी प्रार्थना!!<br />- दिलीप वैद्य, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-84913195466568836472018-10-21T22:17:41.215+05:302018-10-21T22:17:41.215+05:30खुप चांगले विचार,ज्ञान,अनुभव,आणि डोळे जावूनही परमे...खुप चांगले विचार,ज्ञान,अनुभव,आणि डोळे जावूनही परमेश्वराचे आभार मानणे..हे केवढं मोठेपण..पुढील कार्याला शुभेच्छा...!Anonymoushttps://www.blogger.com/profile/13248873477519017403noreply@blogger.com