tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post1657793050195923868..comments2024-03-27T04:48:13.214+05:30Comments on खिडकी: (स्वलिखित) अटळ शोकांतिकासतीश स. कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/12965892599802125922noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-33781990295547670322021-10-25T15:32:24.622+05:302021-10-25T15:32:24.622+05:30फार छान फार छान श्रीनिवास भोंग https://www.blogger.com/profile/10865139772447672952noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-23871615860461857242019-04-12T00:18:37.452+05:302019-04-12T00:18:37.452+05:30राजकारणात कधी, कुठे थांबावे हे कळलेच पाहिजे. या नि...राजकारणात कधी, कुठे थांबावे हे कळलेच पाहिजे. या निमित्ताने वृद्धांची अवस्था समाजात आणि राजकारणात कशी आहे, हे उघड होते.

एकीकडे ज्येष्ठांचा अनादर करायचा आणि दुसरीकडे निवडणुकीसाठी हात जोडायचे, असे दुटप्पी धोरण मोदी आणि त्यांचे सहकारी अवलंबत आहेत.
- अमित काळे, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-12830028221935298982019-04-12T00:17:54.637+05:302019-04-12T00:17:54.637+05:30अटळ स्वलिखित शोकांतिका... उत्तम!
अडवाणींचा ब्लॉग,...अटळ स्वलिखित शोकांतिका... उत्तम!

अडवाणींचा ब्लॉग, त्या अनुषंगाने त्यांच्या एकूणच सध्याच्या वाटचालीचा मागोवा घेताना त्याचे योग्य मूल्यमापन करणे तुला छान जमले आहे.

बदलत्या राजकीय परिस्थितीचा व वयाचा विचार करता अडवाणींनी सल्लागार-मार्गदर्शकाच्या भूमिकेत जायला हवं होतं. पण त्यांना ते जमलं नाही. अर्थात भल्याभल्यांनाही ते जमलं नाही... पण अडवाणी त्याला अपवाद ठरले असते, तर त्यांचं मोठेपण अधिक उजळलं असतं!
- प्रबोधचंद्र सावंत, पुणेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-60709555574124937612019-04-09T13:37:14.486+05:302019-04-09T13:37:14.486+05:30असे लेखन आता दुर्मिळ, ही प्रतिक्रिया पटली. निरपेक्...असे लेखन आता दुर्मिळ, ही प्रतिक्रिया पटली. निरपेक्ष, निरामय नि निर्हेतुक ही पत्रकारितेची लक्षणे आता दुर्मिळ होत चालले आहेत हे खरे
Devendra Ramesh Rakshehttp://orwellerp.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-81202664747041329392019-04-09T01:06:25.926+05:302019-04-09T01:06:25.926+05:30लेख अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण आहे. अडवाणी यांनी आत...लेख अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण आहे. अडवाणी यांनी आता शांत बसणे अपेक्षित होते. राजकीय दृष्टीने ते योग्य झाले असते.

ण अडवाणी यांचा पिंड थोडा वेगळा आहे. माझ्या माहितीनुसार ते स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना कोणी राजकीय Godfather नव्हता. पण पक्ष चालवताना, तुम्हाला पटो वा न पटो, सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागते. ते अडवाणी यांना कधी कधी जमले नाही व शेवटी आता ते एकटे पडले आहेत. पक्ष पुढे निघून गेला आहे.

आता अडवाणी यांची परिस्थिती घरातील निवृत्त वडिलांसारखी आहे!
- विकास पटवर्धन, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-83516132553758619262019-04-09T00:15:26.161+05:302019-04-09T00:15:26.161+05:30छान विश्लेषण.
- बी. व्ही. कानडे, बंगलोरछान विश्लेषण.
- बी. व्ही. कानडे, बंगलोरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-19665585584251593802019-04-09T00:14:50.003+05:302019-04-09T00:14:50.003+05:30सतीश, खूप अभ्यासपूर्ण लेख. नेहमीप्रमाणेच छान जमला ...सतीश, खूप अभ्यासपूर्ण लेख. नेहमीप्रमाणेच छान जमला आहे.
- चंद्रकांत कुटे, मुंबईAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-41700434210493638592019-04-09T00:13:48.888+05:302019-04-09T00:13:48.888+05:30अप्रतिम. अतिशय उत्तम, सडेतोड व माहितीपूर्ण.
- सुधी...अप्रतिम. अतिशय उत्तम, सडेतोड व माहितीपूर्ण.
- सुधीर, नगरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-75715378978581248732019-04-09T00:12:30.897+05:302019-04-09T00:12:30.897+05:30अस्सल पत्रकारिता.
Facts formost and First या स्वरू...अस्सल पत्रकारिता.
Facts formost and First या स्वरूपाचे, वैयक्तिक मत कोठेही येऊ न देणारे. असे लेखन आता दुर्मिळ.

आता लेखन आणि त्यासाठी पैसा, असे समीकरण संपूर्ण व्याप्त...
- प्रदीप रस्से, जळगावAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-49044350817769025292019-04-09T00:11:46.229+05:302019-04-09T00:11:46.229+05:30>काही अन्याय कधीच दूर होणारे नसतात. त्याला व्यक...>काही अन्याय कधीच दूर होणारे नसतात. त्याला व्यक्ती नव्हे, तर परिस्थिती जबाबदार असते.<
...Perfect! योग्य विश्लेषण.
- विनय गुणे, संगमनेरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1245680956718327041.post-65004801826697312542019-04-09T00:10:02.113+05:302019-04-09T00:10:02.113+05:30मस्त! संदर्भ चांगले, पटण्यासारखे घेतले आहेत.
- गणा...मस्त! संदर्भ चांगले, पटण्यासारखे घेतले आहेत.
- गणाधीश, पुणेAnonymousnoreply@blogger.com